लोकसभा निवडणुकीला एक वर्ष पूर्ण होत आहे. ब्रह्मपुरी तालुका गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात येत असून या क्षेत्रातून खासदार अशोक नेते बहुमताने निवडून आले. ...
किरकोळ न्यायालयीन प्रकरणाचा त्वरीत निपटारा व्हावा व लोकांना नेहमी राजुऱ्यापर्यंत जाण्याची गरज भासू नये, म्हणून गडचांदुरात ग्राम न्यायलयाची निर्मिती करण्यात आली. ...
कधी पॉलीटेक्नीकचा विद्यार्थी तर कधी मेकॅनिक आहे, असे सांगत सांगणे व घरात प्रवेश करणे आणि नजर चुकवून मोबाईल लंपास करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. ...
राजुरा विधानसभा क्षेत्र अनुसूचित क्षेत्रात मोडत असल्याने राज्यापालद्वारा गठीत विदर्भ विकास मंडळाच्या आदिवासी जमीन हस्तांतरण अभ्यास समितीची जनसुनावणी मंगळवारी राजुरा येथे पार पडली. ...
शहरात रात्री गस्त घालण्यासाठी निघालेली रामनगर पोलीस ठाण्यातील सुमो उलटल्याने अपघात झाला. ही घटना मंगळवारी रात्री १२ वाजताच्या दरम्यान येथील सपना टॉकीज परिसरात घडली. ...