शहरात रात्री गस्त घालण्यासाठी निघालेली रामनगर पोलीस ठाण्यातील सुमो उलटल्याने अपघात झाला. ही घटना मंगळवारी रात्री १२ वाजताच्या दरम्यान येथील सपना टॉकीज परिसरात घडली. ...
सिंदेवाहीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात भर घालणारे येथील समाज मंदिर व सभागृह ३० वर्षांपूर्वी २० लाख रुपये खर्च करून बांधण्यात आले. मात्र दहा वर्षांपासून येथील समाज मंदिर धूळ खात पडले आहे. ...
अनुकंपा तत्वावर रूजू झालेल्या लिपिकाला जेमतेम सहा महिने होत नाही तोच सेवा समाप्तीचा आदेश काढण्याचा प्रकार मूल तालुक्यातील केळझर येथील आनंद विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी घडविला आहे. ...
वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड बल्लारपूर क्षेत्रातील सर्वे क्रमांक ५८ मधील आराजी ७ एकर जमीन मुळता आदिवासींची आहे. या जमिनीवर वेकोलिने अतिक्रमण करुन एरिया हॉस्पिटलचे बांधकाम केले. ...
जिल्हा परिषदेच्या शाळांच्या सुरक्षेबाबत शालेय शिक्षण विभाग गंभीर दिसत आहे. शाळांमधील पोषण आहार शिजणाऱ्या किचनमध्ये व संगणक कक्षाचे फायर आॅडीट करण्यात येणार आहे. ...
केंद्र शासनाने तांदुळ निर्यातीवर बंदी घालताच त्याचा परिणाम राईस मिल उद्योगावर पडला आहे. यामुळे राईस मिल उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असून धानाची खरेदी-विक्री मंदावली आहे. ...