Chandrapur News भरधाव वेगाने जात असलेली ट्रॅव्हल बस डिव्हायडर ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर जाऊन समोरून येणाºया ट्रकवर जाऊन धडकली. या अपघातात ट्रक व ट्रॅव्हलचे दोन्ही चालक जागीच ठार झाले तर बसमधील काही प्रवासी जखमी झाले आहेत. ...
जनावरे चराई करत असताना, बऱ्याच वेळाने तीन वाघ समोर येऊन उभे ठाकले. प्रसंगावधान राखून त्याने लगत असलेल्या झाडावर चढला. त्यानंतर, एका म्हशीने आक्रमकता दाखवत एका वाघाचा एका किलोमीटर अंतरापर्यंत पाठलाग केला. तो पट्टेदार वाघ पळून गेला. नंतर दोन वाघ झाड ...
जिल्हाधिकाऱ्यांनी जनसुविधा निधीसाठी मंजुरी दिली होती. परंतु, यावेळी जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायतीकडून प्रशासकीय मंजुरी होणार आहे. अनेक कामांचे प्रस्ताव येण्यापूर्वीच स्थायी समितीत जनसुविधा निधीबाबतचा ठराव घेण्यात आला होता. नियमानुसार प्रस्ताव आल्य ...
Chandrapur News पगाराचा धनादेश का अडवला अशी विचारणा करत मुख्याधिकारी महिलेने रोखपालाच्या कक्षात जाऊन त्यांचा लॅपटॉप फेकल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती येथे सोमवारी घडली. ...
Chandrapur News पाळीव पशूंनी आपल्या मालकाचा जीव वाचवल्याच्या घटना आपण बरेचदा वाचतो.. एेकतो. त्यातील एक ताजी घटना चंद्रपूर जिल्ह्यात बुधवारी दुपारी घडली. एकदोन नव्हे तर चक्क तीन वाघांच्या तावडीत सापडलेल्या मालकाला या म्हशीने जीवदान दिले आहे. ...
सिंदेवाहीतील शिल्लक राहिलेल्या तीन प्रभागात १४ उमेदवार सध्या उभे आहेत. प्रभागातील निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची असल्याने कॉंग्रेस, भाजप, आम आदमी पार्टी, अपक्ष आपले भवितव्य अजमावत आहे. ...
आज सकाळी नागपुरात पावसाची रिपरिप सुरू होती. तर, चंद्रपुरात मुसळधार पाऊस सुरू असून गोंदिया जिल्ह्यातील काही भागात गारपिटीसह अवकाळी पाऊस बरसत झाली आहे. ...
गोंडपिपरीतील प्रभाग क्रमांक १५ या महिला सर्वसाधारण गटात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निलीमा दामोदर गरपल्लीवार तर अपक्ष उमेदवार शारदा खेमदेव गरपल्लीवार उभ्या आहेत. ...
शाळा परिसरामध्ये मोठमोठे झाडे आहे. मात्र, झुडपांमुळे या झाडापर्यंत पोहोचणे बालकांना कठीण जात होते. त्यामुळे मुलांची सुरक्षा आणि शाळा परिसर स्वच्छ होण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. ...