उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, इरईचे खोलीकरण, सौंदर्यीकरण व संवर्धन करण्यासाठी पालकमंत्री वडेट्टीवार हे सतत पाठपुरावा करीत आहेत. शासनही यासाठी सकारात्मक आहे. पहिल्या टप्प्यात नदीचे पात्र मोकळे केले तर पाणी कुठे थांबते, कुठून निघून जाते, पूर परिस्थित ...
Murder Case : या हत्येतील सर्व आरोपींना पोलिसांनी अटक करून तुरुंगात पाठवले आहे. मृत महिला तेलंगणाची रहिवासी होती, मात्र मृतदेह चंद्रपूरमध्ये आढळून आला. ...
वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने टेमुर्डा, डोंगरगाव, चिकणी, वनोजा, आष्टी, मार्डा या गावांच्या शेतशिवारात शोधमोहीम राबविली होती. त्यात मार्डा परिसरात २००४ मध्ये सहा माळढोक आढळून आले. ...
Chandrapur News घुग्घुस नजीकच्या ऊसगाव जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना सोमवारी पोषण आहाराचे वितरण करण्यात आले. यातील तांदूळ शिजतच नाही. पाण्यात टाकून ठेवला तर भिजतही नसल्याने सदर तांदूळ प्लास्टिकचा असावा, अशी चर्चा गावात आहे. ...
Chandrapur News आजोबाची नातवानेच कुऱ्हाडीच्या दांड्याने डोक्यावर वार करून हत्या केली. त्यानंतर आजोबाचा मृतदेह घरीच मातीमध्ये पुरला. त्यानंतर काही झालेच नाही, अशा तोऱ्यात आरोपी राहू लागला. मात्र, तब्बल ४५ दिवसांनी मंगळवारी हत्येचे बिंग फुटले. ...
२० सदस्यीय अभ्यास समितीने १९ सूचनांसह शासनाकडे सादर केलेल्या राज्याच्या हळद लागवड नवे धोरणात काही उपयुक्त तरतुदी असल्याने विदर्भातील लाभ होण्याची आशा निर्माण झाली आहे. ...
Chandrapur News 'चंद्रपूर शहरालगतच्या पाच किमी परिसरात वाढलेली झुडपी आणि कचरा काढून टाका. कृती दिसली नाही तर आम्ही ॲक्शनवर येऊ,’ असा सज्जड दम पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. ...