धानापासून तांदूळ तयार करताना कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या कुक्कुसात काही टक्के तेलाचे प्रमाण असते. या कुक्कुसापासून तयार होणारे खाद्यतेल (rice bran oil) मानवी आरोग्याला पोषक असून त्याला भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. ...
महिलेला एचआयव्ही झाल्याचे सांगून तिच्या दहा दिवसांच्या बाळाला एका संस्थेच्या सूपुर्द करण्याचा बहाण्याने पावणेतीन लाखात विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...
शहरातील प्रत्येक चौकाचौकात तसेच छोट्या-मोठ्या हॉटेलमधील सर्वात जास्त विकले जाणारे पदार्थ म्हणजे जंकफूड. लहान मुलांपासून थोर-ज्येष्ठापर्यंत अनेकजण आवडीने जंकफूड खाताना दिसून येतात. ...
गोंडपिपरी तालुक्यातील राजकीय आखाड्यात अनेक रंजक घटना घडल्या. या निकालात एका उमेदवाराला चक्क शून्य मतदान मिळाले. या उमेदवाराने स्वत:चं मतही स्वत:ला दिले नाही. ...
जिल्ह्यात अपघातांच्या संख्येत वाढ होत असून मृत्युमुखी पडण्याऱ्या अनेक दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान न केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अपघाताला आळा घालण्यासाठी वाहतूक निरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी हेल्मेट सक्ती केली आहे. ...
विदर्भातील ३८ पैकी २९ नगरपंचायतींचा निकाल बुधवारी जाहीर झाला. ४९३ जागांपैकी काँग्रेसने मुसंडी मारत १७२ जागा मिळवत 'बाहुबली'चा मान मिळविला. ११६ जागांवर विजय मिळवित भाजप दुसऱ्या स्थानी राहिला. ...
काँग्रेसने गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी ६ जागा जादाच्या बळकावीत तब्बल ५३ जागा काबीज करीत जिल्ह्यात पुन्हा एकदा मोठा पक्ष असल्याचे निर्विवादपणे सिद्ध केले आहे. ...