जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत असलेले मूल, सावली तालुक्यातील प्रत्येकी एक आणि राजुरा तालुक्यातील तीन अशा एकूण पाच शिक्षकांनी नुकताच विदेश दौरा केला आहे. या दौऱ्यासाठी त्यांचे खासगी काम असण्याची शक्यता आहे. मात्र आपला देश सोडून जाताना ज्या विभागात आप ...
Chandrapur News चंद्रपूर जिल्ह्यातील रत्नापूर (ता. सिंदेवाही) या लहानशा गावात शेताच्या बांधावर क्रिकेट खेळणारा आदिनाथ अविनाश लोधे हा थेट दुबईत आपल्या अंगी असलेल्या क्रिकेटची चुणूक दाखविणार आहे. ...
चंद्रपूर येथे निर्माणाधीन असलेले कँसर हॉस्पिटलमध्ये १४० बेड असून, २ लक्ष ३५ हजार चौरस फुटांत बांधकाम होणार आहे. रुग्णालयाची इमारत ही तळमजल्यासह पाच मजली राहणार आहे. खनिज विकास निधीतून आतापर्यंत ११३ कोटी रुपये देण्यात आले आहेत. जवळपास ५० टक्के काम पूर ...
महाराष्ट्राचे शेवटचे टोक असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील विरुर (स्टे.) हे गाव तेलंगणा राज्याच्या सीमेवर आहे. या ठिकाणी रेल्वेतून तेलंगणात स्वस्त धान्य दुकानात मिळणारा एक रुपया किलोचा तांदूळ पॅकिंग बदलून दुसऱ्या पिशवीमध्ये भरून विरुर (स्टे.) येथील रेल्व ...
Chandrapur News महाराष्ट्राचे शेवटचे टोक असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील विरुर (स्टे.) हे गाव तेलंगणा राज्याच्या सीमेवर आहे. तेलंगणात स्वस्त धान्य दुकानात मिळणारा एक रुपया किलोचा तांदूळ पॅकिंग बदलून दुसऱ्या पिशवीमध्ये भरून स्टेशनवर उतरविला जात आहे. ...
ही स्कूटर अवघ्या तीस रुपयांच्या चार युनिटमध्ये ६५ किलोमीटर प्रतितास गतीने शंभर किलोमीटरचे अंतर पार करते. बाजारातील अनेक चायनीज बनावटीच्या बाईकला ही इलेक्ट्रिक स्कूटर स्वदेशी उत्तम पर्याय ठरते आहे. ...
शेणगाव-मरकागोंदी रस्त्यावर अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या वाहनाला थांबवून जिवतीचे तहसीलदार रितसर कार्यवाही करीत होते. अशातच वाहन चालक व मालकांनी शिवीगाळ करीत मुजोरीने रस्त्यालगत वाहन फसवून वाहतूक अडवली. ...
ट्रॅक्टर व कारची समोरासमोर जबर धडक होऊन झालेल्या अपघातात भाजप नेते आनंद गण्यारपवार यांचा जागीच मृत्यू झाला. तर, चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार हे गंभीर जखमी झालेत. ...