लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
इरई नदीचा श्वास मोकळा - Marathi News | Relieve the breathing of the river Irai | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :इरई नदीचा श्वास मोकळा

इरई नदी चंद्रपूरकरांसोबतच अनेक गावांची तहान भागविणारी नदी आहे. चंद्रपूर शहराला ही नदी लागून असतानाही या नदीचे जिल्हा प्रशासन जतन करू शकले नाही. ...

वनमंत्र्यांच्या जिल्ह्यात आदिवासीवर अन्याय - Marathi News | In tribal district, injustice to tribals | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वनमंत्र्यांच्या जिल्ह्यात आदिवासीवर अन्याय

पारंपरिकरीतीने आदिवासींवर होणारा अन्याय दूर करण्याच्या दृष्टिकोनातून २००६ मध्ये केंद्रसरकारने वनहक्क कायद्याची निर्मिती केली. ...

विरूरला आरोग्य केंद्राची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for Virur Health Center | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विरूरला आरोग्य केंद्राची प्रतीक्षा

आंध्र- महाराष्ट्र सीमेवरील नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजुरा तालुक्यातील विरुर (स्टे.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रस्ताव मागील दहा वर्षापासून ... ...

कालव्यातील गाळ उपसावा... - Marathi News | Shelter in canal sludge ... | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कालव्यातील गाळ उपसावा...

पकडीगुड्डम प्रकल्पाच्या कालव्यांमध्ये गाळ साचला आहे. ...

कुटुंब नियोजन अनुदानाचा लक्षावधींचा घोटाळा - Marathi News | Millennium scam of family planning grants | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कुटुंब नियोजन अनुदानाचा लक्षावधींचा घोटाळा

तालुक्यातील औद्योगिक नगर गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात यंदा कुटुंब नियोजन आणि सुरक्षा जननी योजनेच्या अनुदानात सुमारे चार लाखांचा घोटाळा झाल्याची बाब निदर्शनास आली आहे. ...

पोंभुर्णा येथील पाईप लाईन लिकेज - Marathi News | Pip Line Liquidas in Pomburna | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पोंभुर्णा येथील पाईप लाईन लिकेज

तालुका मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या पोंभुर्णा वस्तीमध्ये घाटकूळ येथील अंधारी नदीच्या पात्रातून ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणी पुरवठा केला जातो. ...

गरिबांचे जगणे झाले सुकर - Marathi News | The poor have survived | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गरिबांचे जगणे झाले सुकर

उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून एखाद्यावर मृत्यूला जवळ करण्याची वेळ येऊ नये म्हणून काँग्रेस आघाडी सरकारने सुरु केलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमुळे ... ...

उन्हाच्या काहिलीने चंद्रपूरकर होरपळले - Marathi News | Chandrapurkar was shocked by the shock of the heat | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :उन्हाच्या काहिलीने चंद्रपूरकर होरपळले

‘हॉट सिटी’ म्हणून राज्यात ओळख आहे. चंद्रपूरचे प्रदूषण आणि चंद्रपूरचा उन्हाळा इतरांना तर सोडाच खुद्द चंद्रपूरकरांनाही नकोसा होतो. ...

पावरप्लॉन्टच्या प्रदूषणाविरुद्ध शिवसेनेचा एल्गार - Marathi News | Shiv Sena's Elgar against the PowerPoint pollution | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पावरप्लॉन्टच्या प्रदूषणाविरुद्ध शिवसेनेचा एल्गार

देशात प्रदूषणात अव्वल असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक प्रदूषणाने हैरान झाले आहेत. ...