नागपूर: महानगर नियोजन समितीच्या (मेट्रोरिजन) एकूण २८ जागांसाठी रविवारी १७ मे रोजी निवडणूक होत असून प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. ४७५ मतदारांसाठी जिल्ातील ८ केंद्रावर मतदानाची व्यवस्था करण्यात आली असून स. ८ वा.पासून मतदानाला सुरुवात होईल. ...
अमित शहा नागपूर भेट -फोटोस्रँङ्म३ङ्म16स्रँङ्म200.्नस्रॅभाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे शनिवारी सकाळी नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी व पाल ...
मागील काही वर्षांपासून एचआयव्ही होऊ नये म्हणून पुरुष व महिलांनी काळजी घ्यावी, यासाठी राष्ट्रीयस्तरावर एचआयव्ही निर्मूलन कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. ...
पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असून त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दाताळा पूल, रहेमतनगर व रामाळा तलावाची मान्सुनपूर्व पाहणी केली. ...