चंद्रपुरात तीन टप्प्यांत हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात १४ पोलिसांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्पा १ फेब्रुवारीपासून शासकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध राबविण्यात आला. यात १४५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ...
Chandrapur News कोविड नियमावलीचा आधार घेत राज्य शासनाने बंद केलेली ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटन व सफारी २ फेब्रुवारीपासून म्हणजे बुधवारपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण घेतला आहे. ...
शेतकऱ्यांना डिजिटल व हायटेक सुविधा देण्यासाठी पीपीपी मॉडेलवर योजनांची सुरुवात केली जाईल. शेतकऱ्यांकडून थेट धान्य खरेदीसाठी सरकारी केंद्र उभारण्याची घोषणा केली. शेतकऱ्यांना पैसैही थेट बँक खात्यात जमा होणार आहेत. कृषी आधारित स्टार्टअप्सना नाबार्डकडून म ...
दुचाकी वाहनचालकांच्या अपघातामध्ये विना हेल्मेट मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे याला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी चंद्रपुरात तीन टप्प्यांत हेल्मेटसक्ती केली आहे. पहिल्या टप्प्यात पोलीस कर्मचारी, दुसऱ्य ...
चंद्रपूर मनपा प्रशासने ७७ जागांचा आणि २६ प्रभागांचा कच्चा आराखडा सादर केला आहे. परंतु, प्रारुपात दुरुस्ती करण्याबाबत अद्याप कोणत्याही सूचना नसल्याने अंतिम प्रभाग निश्चित करणे पुन्हा लांबणीवर पडले आहे. ...
वरोरा शहरात भरदिवसा घरफोड्या झाल्या आहेत. दुचाकी इतकेच नव्हे तर काही महिन्यांपूर्वी टेमुर्डा येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत दरोडा पडला होता. आता दुसरी घटना वरोऱ्यात घडली. ...
चोरटी ग्रामसभेने सामूहिक वनहक्क दाव्यातून शासनाने हस्तांतरित केलेल्या जागेत विविध फळझाडांची लागवड करून देशासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. भारतातील हा पहिलाच यशस्वी प्रयोग पूर्णत्वास येत आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनही सुरू झाले. मग ताडोबाच्या पर्यटनासह यावर अवलंबून असणाऱ्यांच्या बाबतीत राज्य शासनाकडून हा दुजाभाव का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. ...
विधी महाविद्यालयातील १० हजार ६४८ जागा या कॅम्पमधून प्रवेश घेण्यासाठी उपलब्ध होत्या. संस्थास्तरावरील १ हजार ७ जागा होत्या. यापैकी दोन फेरीमतध्ये ६ हजार ३०५ प्रवेश पूर्ण झाले आहेत. ...
नागभीड नगर परिषद ही क वर्गातील नगर परिषद आहे. ११ एप्रिल २०१६ रोजी या नगर परिषदेची स्थापना झाली. नगर परिषदेसाठी आवश्यक असलेल्या लोकसंख्येचा मेळ जमविण्यासाठी आजूबाजूच्या नऊ ग्रामपंचायती या नगर परिषदेत समाविष्ट करण्यात आल्या. सुलेझरी, भिकेश्वर, चिखलपरसो ...