पावसाळ्यात नदीच्या पाण्याची पातळी कुठे वाढते याची माहिती घेऊन संरक्षक भिंतीचे काम करावे, अशा सूचनाही मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या. तत्पूर्वी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी शहरातील रामाळा तलाव, इरई नदी, बगड खिडकी चांदा किल्ला स्वच्छता ...
पंकज फुलझेले याने सुरुवातीला गुंतवणूकदारांना आकर्षक व्याजदर देऊन लोकांचा विश्वास संपादन केला. या आमिषाला बळी पडून लोकांनी २ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. या बळी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक सेवानिवृत्तांचा समावेश आहे. काही दिवसानंतर त्याने व्याज देणे बंद क ...
आजच्या घडीला शहरात रामाळा एकमेव तलाव आहे. त्याच्यावरही अतिक्रमण सुरू आहे. कोळसा खाणींमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली. तलावामुळे भूगर्भात पाण्याची पातळी कायम राहायला मदत होते. तलावावर २००८ मध्ये पहिल्यांदा जलपर्णीचे संकट आले. स्वयंसेवी संस्थांच ...
दोन कोटींचा गंडा घालून फरार झालेल्या चंद्रपुरातील पंकज पुरुषोत्तम फुलझेले याच्या तब्बल तीन वर्षांनी स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. त्याला पालघर येथून अटक करण्यात आली आहे. ...
माणिकगड पहाडाच्या पायथ्याशी असलेले, जामगाव हे जेमतेम २५ ते ३० लोकवस्तीचे आदिवासीबहुल गाव आहे. हे गाव बेलगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट आहे. या गावाला जाण्यासाठी धड पक्का रस्ताही नाही. दगडधोंडे व नाल्याच्या वाटेतून गावाला जावे लागते. रस्त्यात असल ...
घोसरी वनउपक्षेत्र नियत क्षेत्रातील जंगलात एका वाघिणीचे आपल्या बछड्यासह वास्तव आहे. आता मात्र हे जंगल नष्ट झाल्याने तिचा शोध घेणेही गरजेचे झाले आहे. एवढेच नव्हे तर ट्रॅक्टरने जंगल नष्ट करण्यासाठी गेलेल्या कामगारांना त्या वाघिणीने माघारी फिरवले. पण ह ...
गुरुवारी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत विविध जलसिंचन प्रकल्पांबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गोसेखुर्द प्रकल्पाच्या समस्या मांडल्या. ...
मोदींविरोधात सोशल मीडियावर पोस्ट लिहीणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. भाजयुमो कार्यकर्त्यांनी त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करून ठाण्यात आणल्यानंतर पोलिसांसमोरच उठाबशा काढायला लावल्या. ...
केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून केंद्र सरकार महाविकास आघाडी सरकारला त्रास देत असल्याचा आरोप करणाऱ्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना भाजपा नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...