सरकारने मद्यावरील शुल्काचा दर ३०० टक्क्यांवरून १५० टक्के केला. दारूच्या निर्मिती शुल्काचा विचार करून, दारूचे नवीन दर जाहीर केले होते. किराणा दुकान व सुपर मार्केटमध्ये वाइन विक्री करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यावरून मतेमतांतरे उमटत आहेत. जिल्ह्यात ...
१९८९ ते १९९२ दरम्यान प्रकल्पाच्या मुख्य भिंतीचे काम करण्यात आले. १९९३ ला प्रत्यक्षात पाणी संचयनास सुरुवात झाली. या प्रकल्पातून इंजापूर व लोणीकडे जाणारे दोन मुख्य कालवे तर अनेक शेती सिंचन कालवे काढण्यात आले. आजघडीला मुख्य कालवे सुस्थितीत असले तरी शेत ...
Chandrapur News चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रात जाणाऱ्या मार्गावरील एका प्रवेशद्वारासमोर एक वाघ आला. त्या ठिकाणी त्याने चांगली भ्रमंतीही केली. हा प्रकार सोमवारी रात्रीच्या सुमारास घडला. ...
कुरोडा, विजासन, गवराळा, देऊळवाडा, वडाळा रीठ, नंदोरी बु. घोडपेठ येथील ७.६८ हेक्टर शेतजमीन या प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणार असून, खासगी जमिनीचे भूसंपादन किंवा थेट खरेदी विक्री व्यवहार भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वरोरा यांच्यामार्फत होण ...