लाईव्ह न्यूज :

Chandrapur (Marathi News)

पेट्रोलपंपावरील कामगारांची वीरूगिरी - Marathi News | Demand for the workers on the petrol pump | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पेट्रोलपंपावरील कामगारांची वीरूगिरी

तीन महिन्यापूर्वी कामावरून कमी करण्यात आलेल्या पेट्रोलपंपावरील १५ कामगारांनी मंगळवारी न्यायासाठी चंद्रपुरात वीरूगिरी केली. ...

प्रकल्प उभारणीतील विलंबामुळे महाजनकोला दीड हजार कोटींचा फटका - Marathi News | Mahajan Kolla hit one and a half million rupees due to delays in the construction of the project | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :प्रकल्प उभारणीतील विलंबामुळे महाजनकोला दीड हजार कोटींचा फटका

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील आठ आणि नवव्या क्रमांकाच्या संचाच्या उभारणीचे काम बीजीआर कंपनीकडे देण्यात आले असले तरी, ...

दुष्काळाचे ‘काऊंटडाऊन’ सुरू - Marathi News | Continuous 'countdown' of drought | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दुष्काळाचे ‘काऊंटडाऊन’ सुरू

मृग नक्षत्रात धो-धो बरसून गेलेला पाऊस अद्याप परतलाच नाही. झालेल्या पावसाच्या बळावर पेरणी करून बसलेल्या शेतकऱ्यांची चिंता आता क्षणाक्षणाला वाढत आहे. ...

बार्शी मर्चंट्स असो़ अध्यक्षपदी माने, सचिवपदी सोनिग्रा - Marathi News | Manasi as Barshi Merchants or President, Sonigra, secretary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बार्शी मर्चंट्स असो़ अध्यक्षपदी माने, सचिवपदी सोनिग्रा

बार्शी - ...

ंऑटोचे मीटर जामच ! (बातमी जोड) - Marathi News | Otto's meter jamoch! (News attachment) | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ंऑटोचे मीटर जामच ! (बातमी जोड)

-मीटरला नकार दिल्यास १५०० रुपये दंड ...

०७.... सारांश - Marathi News | 07 .... Summary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :०७.... सारांश

ग्रामस्थांनी रोखली मुरुमाची वाहतूक ...

फोटो ओळी.... - Marathi News | Photo lines .... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फोटो ओळी....

अबब २२४ चाकांचा ट्रक : मौदा परिसरातील माथनी टोल नाक्यावर पासिंगकरिता हा विशालकाय ट्रक थांबला आहे. सदर ट्रकच्या साहाय्याने विलासपूर येथील एनटीपीसी प्रकल्पासाठी मुंबईहून ट्रान्सफॉर्मरची वाहतूक केली जात आहे. या ट्रकला मुंबईहून मौदा येथे येण्यासाठी तब्बल ...

नंदनवनमध्ये जबरी चोरी - Marathi News | Theft in Paradise | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नंदनवनमध्ये जबरी चोरी

नागपूर : पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील २० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून लुटारू पळून गेले. हसनबाग येथे आठवडी बाजारात सोमवारी रात्री १० वाजता ही घटना घडली. अलका कृष्णराव राऊत (वय ३८, रा. प्रशांत नगर) या शेजारच्या तीन महिलांसोबत हसनबाग आठवडी बाजा ...

राजकीय पक्षांना आरटीआयअंतर्गत आणा जनहित याचिका : सुप्रीम कोर्टाची केंद्र, निवडणूक आयोगासह सहा पक्षांना नोटीस - Marathi News | Public interest litigation (PIL) under RTI: Notice to six parties, including the Center of the Supreme Court, Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकीय पक्षांना आरटीआयअंतर्गत आणा जनहित याचिका : सुप्रीम कोर्टाची केंद्र, निवडणूक आयोगासह सहा पक्षांना नोटीस

नवी दिल्ली : सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांना सार्वजनिक प्राधिकरण घोषित करीत माहिती अधिकार कायद्याखाली(आरटीआय)आणण्याची विनंती करणाऱ्या याचिकेवर सवार्ेच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र सरकार, निवडणूक आयोग आणि सहा राष्ट्रीय पक्षांना नोटीस पाठवून उत ...