म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
अग्निशमनवरुन घमासान : परिषदेच्या निवडणुकीत वचपा काढणारनागपूर : सभापतीपदाच्या निवडणुकीत डावलल्यास डिसेंबर महिन्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत मनपातील अपक्ष व छोट्या घटक पक्षाचे १५ नगरसेवक नागपूर विकास आघाडीच्या विरोधात भूमिका घेण्याची शक्यता ...
नागपूर : महसूल व वनविभागाने गौण खनिजावरील रॉयल्टीवर १०० टक्के दरवाढ केली आहे. २०० रुपये प्रति ब्रासचे ४०० रुपये प्रति ब्रास केल्यामुळे क्रशर उद्योगावर मोठे संकट ओढावले आहे. देशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये आधीच रॉयल्टी जास्त आहे. त्यात ...