मुख्याध्यापकांनी पुन्हा नवीन खाते काढले. दरम्यान, आता गणवेशासाठी निधी आला; मात्र तो महाराष्ट्र बँकेच्या नवीन खात्यात जमा न करता जुन्या समग्रच्या नावाने असलेल्या बँक खात्यात जमा करण्याचे प्रशासनाने मुख्याध्यापकांना सांगितले. काही मुख्याध्यापकांनी मिळ ...
मरारमेंढा येथे बनकर यांची गट न. १०१ व १०२ शेती आहे. त्यांच्या शेताच्या बाजूने (छोटा नाला) वाही आहे. पावसाचे अतिरिक्त पाणी यातून वाहून जाते. या जमिनीच्या खालच्या भागात शामराव गायकवाड यांची शेती आहे. त्यांनी वाहीच्या जागेत ट्रॅक्टरने माती ओढून वाही बुज ...
Chandrapur News चंद्रपुरातील सहा आणि भंडारा जिल्ह्यातील तीन नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी आज, गुरुवारी निवडणूक झाली. नऊपैकी सर्वाधिक ४ नगरपंचायतच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या उमेदवाराची वर्णी लागली. ...
गुरुवारी पार पडलेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राकॉंच्या कविता गजानन आडे तर उपाध्यक्ष पदासाठी कॉंग्रेसचे डॉ. अंकुश अर्जुनराव गोतावळे यांची वर्णी लागली. ...
ब्रम्हपुरी वनविभागात बिबट्याची शिकार होण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. वाघ किंवा बिबट्याची शिकार होणे ही वनविभागासाठी मोठी चिंतेची व महत्त्वाची घटना होय. ...
शंकरपट पाहून दुचाकीने घरी लवकर जाण्याच्या घाईत ते एका ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना समोरून येणारा ट्रक दिसला नाही. या ट्रकची त्यांच्या दुचाकीला धडक बसली. यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. ...
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून ही योजना तयार झाली. वर्षानुवर्षे थकबाकीत असलेल्या थकबाकीतून कृषिपंपधारकांना ३१ मार्च २०२२ पर्यंत म्हणजेच तीन वर्षांकरिता असलेल्या या योजनेच्या पहिल्या वर्षी फक्त निम्मी थकबाकी भरून संपूर्णपणे थकबाकीमुक्त ...
ब्रम्हपुरी वनविभागात बिबट्याची शिकार होण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. वाघ किंवा बिबट्याची शिकार होणे ही वनविभागासाठी मोठी चिंतेची व महत्त्वाची घटना होय. अवयवांची तस्करी करताना सावरला येथे एकाला अटक करण्यात आली. त्यानंतर प्रकरण ब्रम्हपुरी वनविभागाकडे स ...