रशासकीय परीक्षेत महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढण्याच्या दृष्टीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात मागील वर्षीपासून बाळासाहेब आयएएस अकादमी सुरु करण्यात आली. ...
केवळ चंद्रपूर जिल्हाच नव्हे तर जिल्ह्याबाहेरील रुग्णांची काळजी घेण्याची जबाबदारी असलेल्या चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाला घाणीचा संसर्ग झाला आहे. ...
संबंधित फोटो ...कोथिंबीर, मिरची @ ८०!- भाज्यांची आवक वाढली : बटाटे स्वस्त, कांदे महागनागपूर : पावसाने दडी मारल्यानंतरही भाज्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. स्थानिकांकडून आवक वाढली असून काही भाज्या आटोक्यात तर बहुतांश भाज्यांचे भाव आटोक्याबाहेर आहेत. ...
- २ ऑगस्टला शिबिर : तक्रारी स्वीकारण्याचा आज अंतिम दिवसनागपूर : नागरिकांच्या समस्या व प्रशासकीय पातळीवर रखडलेली कामे करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान शिबिर घेण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण-पश्चिम मतदारसंघात पहिले समाधान शिबिर ...