भरमसाठ वाढविलेला मालमत्ता कर, शहरातील अनेक भागात असलेली पाणी समस्या, बाबूपेठ येथील संथगतीने सुरू असलेले उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्णत्वास नेणे, अमृत योजनेमुळे होणारी पाणी करवाढ, मनपा शाळांचा दर्जा सुधारणे, रमाई आवास योजनेची प्रलंबित प्रकरणे पूर्णत्वास ...
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयामार्फत २० जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत प्रत्येकी तीन सदस्यांच्या एकूण चार समित्या गठित करून जिल्ह्यात धडक तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील ५० सोनोग्राफी केंद्र व ३३ गर्भपात केंद्रां ...
पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, केंद्र शासनातर्फे सिंदेवाही येथे २० बेडच्या कोविड सेंटरला मान्यता मिळाली. त्याचेही बांधकाम सुरू होईल. दिव्यांग व्यक्तींची स्थानिक स्तरावर तपासणी करून प्रमाणपत्रासाठी शिबिर घेण्याच्या सूचना केल्या होत्या. यापूर्वी प्रमाण ...
चंद्रपूर जिल्ह्यात खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वेकोलिकडून बऱ्यापैकी रोजगार मिळत होता. परंतु आज तशी परिस्थिती राहिली नाही. कोळसा खाणीचे खासगीकरण झाल्याने रोजगारावर मर्यादा आल्या. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमधील उद्योगही सुस्थितीत नाहीत. ...
ओबीसींची जातनिहाय जनगणना, आरक्षण व इतर मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने सोमवारी चंद्रपूर येथील वरोरा नाका चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. ...