कोषागार विभागाच्या तत्परतेमुळे वेतननागपूर : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात काम करणाऱ्या मजुरांचे तीन महिन्याचे वेतन थकीत होते. शासनाकडून निधी उशिरा प्राप्त झाला होता. हा निधी प्राप्त होताच कोषागार विभागाकडे वेतन देयके पाठविण्यात आली. मजुरांची अडच ...
नागपूर : पासपोर्ट संबंधीच्या त्रुटी दूर करून त्यांची प्रकरणे ठाण्यातच मार्गी लावण्यासंदर्भात परिमंडळ एकमधील सहा पोलीस ठाण्यात विशेष अभियान राबविले जाणार आहे. २७ ते २९ जुलै या तीन दिवसात हे अभियान आयोजित करण्यात आले आहेसीताबर्डी, अंबाझरी, प्रतापनगर, ...
‘सर्व बाजूंनी पसरलेला बर्फ, प्रतिकूल हवामान, उंचावरुन होत असलेला शत्रूचा मारा आणि या साऱ्याला तोंड देत प्रखर देशभक्तीने ओतप्रोत भरलेले भारतीय सैनिक. .. ...