Chandrapur News घुग्घुस नजीकच्या ऊसगाव जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना सोमवारी पोषण आहाराचे वितरण करण्यात आले. यातील तांदूळ शिजतच नाही. पाण्यात टाकून ठेवला तर भिजतही नसल्याने सदर तांदूळ प्लास्टिकचा असावा, अशी चर्चा गावात आहे. ...
Chandrapur News आजोबाची नातवानेच कुऱ्हाडीच्या दांड्याने डोक्यावर वार करून हत्या केली. त्यानंतर आजोबाचा मृतदेह घरीच मातीमध्ये पुरला. त्यानंतर काही झालेच नाही, अशा तोऱ्यात आरोपी राहू लागला. मात्र, तब्बल ४५ दिवसांनी मंगळवारी हत्येचे बिंग फुटले. ...
२० सदस्यीय अभ्यास समितीने १९ सूचनांसह शासनाकडे सादर केलेल्या राज्याच्या हळद लागवड नवे धोरणात काही उपयुक्त तरतुदी असल्याने विदर्भातील लाभ होण्याची आशा निर्माण झाली आहे. ...
Chandrapur News 'चंद्रपूर शहरालगतच्या पाच किमी परिसरात वाढलेली झुडपी आणि कचरा काढून टाका. कृती दिसली नाही तर आम्ही ॲक्शनवर येऊ,’ असा सज्जड दम पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. ...
चार दिवसांपूर्वी जामिनावर तो बाहेर आला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी कादीर शेख याने बँक ऑफ इंडिया चौक परिसरात तलवार घेऊन दहशत पसरविणे सुरू केले होते. ...
वीजसेवेच्या तक्रारीसह अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीज पुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते, अशा वेळी माहिती देण्यासाठी १८००-१०२-३४३५,१८००-२३३-३४३५, १९१२०, १९१२ हे टोल क्रमांक उपलब्ध आहेत. ...
चंद्रपूर महापालिकेमध्ये भाजपची एकहाती सत्ता आहे. एप्रिल महिन्यात मनपाचा कार्यकाळ संपत असून, नवीन प्रभागरचनेचा आराखडा मंजुरीसाठी प्रशासनाने पाठविला आहे. ...