चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील आर्थिक घोळामुळे बँकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांना कारागृहात जावे लागले होते. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात या बॅकेवर कॉग्रेसचे वर्चस्व आहे. पालकमंत्र्यांचे खंदे समर्थक संतोष रावत बँकेचे ...
सणासुदीच्या काळात रुग्णांची संख्या वाढणार नाही, याची काळजी घ्यावी आणि त्यासाठी आवश्यक उपाययोजनांचे पालन व्हावे म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात निर्बंध लादण्यात आले होते. वाहतुकीवर काही बंधने घातली. सार्वजनिक व खासगी पद्धतीने होळी, धुळवड, रंगपंचमी साजरी करण ...
पुरवठादाराकडून धान्यादी व तांदळाचा पुरवठा होण्यास विलंब झाल्यास शाळेत उपलब्ध असणारा तांदूळ, डाळ व कडधान्याचा उपयोग करून शाळास्तरावर मुलांना खिचडी किंवा भात, उसळ देता येईल, असेही पत्रात म्हटले आहे. मात्र, शाळांमध्ये धान्य नसल्याने ते कसे देणार, हा प् ...
दोन युवा इंजिनियर्सने गडचांदूर येथे चहाचे दुकान सुरू केले व आता चहा विकू लागले आहेत. राकेश टोंगे हा मेकॅनिकल तर आशिष रोगे इलेक्ट्रॉनिक इंजिनियर. दोघांनीही बऱ्याच नोकरीचा शोध घेतला. एकाला पुणे येथे जॉब मिळाला परंतु तुटपुंज्या मिळकतीत जवळ किती ठेवायच ...
१५ ते २० वर्षांपूर्वी रब्बी हंगामात जवस लागवड हमखास केली जायची. उत्तम आरोग्यासाठी जवस तेलाचा वापर दररोजच्या आहारात केला जात होता. सांधेदुखी, पाठदुखीचा त्रास कमी करण्यास मदत होत होती. परंतु कालांतराने सोयाबीन व पाम तेलाचा वापर वाढल्यामुळे जवसाचे क्षेत ...
गतवर्षीच्या ६१ कोटी ७१ लाख ८६ हजार १२६ कोटींच्या सुधारित अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली. सन २०२२-२३ चा ३७ कोटी ३५ लक्ष ४० हजार ६८१ रुपयांचा अर्थसंकल्प सादर झाला. ३७ कोटी ३१ लक्ष ८८ हजार ७०० रुपयांचा खर्च वर्षभरात अपेक्षित असून, ३ लाख ५१ हजार ९८१ रुपये श ...
मनपा आयुक्तांनी यासंदर्भात १५ फेब्रुवारी २०२२ रोजी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली, पण त्याची दखल घेण्यात आली नाही़ असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. ...
रामेश्वरला मारण्याचा कट दोन महिन्यापासून सुरू होता. सुरजने यवतमाळ जिल्ह्यातील करणवाडी येथील अभिजित पांडे यास रामेश्वरला मारण्यासाठी १५ हजारांची सुपारी दिली होती. मृतक रामेश्वरच्या घरच्या लोकांना रामेश्वरच्या पत्नीचे प्रेम प्रकरण माहीत झाले, तेव्हा त् ...