चंद्रपूर जिल्ह्यातील ६२८ ग्रामपंचायतीसाठी उद्या ४ आॅगस्टला मतदान होणार आहे. ६२८ ग्रामपंचायतीच्या एकूण दोन हजार २५ जागांसाठी ११ हजार १३४ उमेदवार आपले भाग्य अजमावत आहेत ...
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हुंड्यासाठी छळाचा एफआयआर रद्द करून सासऱ्याला दिलासा दिला आहे. यशवंत तडस असे सासऱ्याचे नाव असून ते अमरावती येथील रहिवासी आहेत. फिर्यादी नलिनी यांनी पती व सासऱ्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्र ...
हरीश गुप्ता/नवी दिल्ली : सरकारने काँग्रेसच्या ४४ पैकी २५ खासदारांना निलंबित करताना आवश्यकतेपेक्षा मोठा घास चावण्याचा प्रयत्न चालविला आहे. काँग्रेसने विरोधकांच्या एकजुटीसाठी वेगवान हालचाली करीत आठ पक्षांचे लोकसभेच्या कामकाजावरील बहिष्कारासाठी समर्थन म ...
नवी दिल्ली : इराक आणि सिरियामध्ये आयएसआयएस या दहशतवादी संघटनेसोबत सात भारतीय जुळलेले आहेत आणि या सातपैकी दोघे मुंबई जवळच्या कल्याण येथील राहणारे असून एक जण ऑस्ट्रेलियात राहणारा काश्मिरी आहे. तर आयएसआयएसमध्ये सामील झालेले अन्य चार जण प्रत्येकी तेलंगण, ...
स्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळेच निलंबनाची कठोर कारवाई करावी लागली. आसनासमोर येऊन फलक दाखविणे चुकीचे आणि नियमांविरुद्ध आहे. चुकीची धारणा संपवायला हवी. मी सोमवारी सकाळीही तो प्रयत्न केला. गेल्या आठ दिवसांपासून सभागृहात फलके दाखवू नका, असे बजावत आहे. ...
दुर्घटनेचा धोका : पथदिव्यांच्या खांबावर उघड्यावर केबल नागपूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरात विकासाच्या विविध योजना हाती घेण्यात आल्या आहेत. परंतु यात रिलायन्स कंपनीने शहराच्या काही भागातील पथदिव्यांच्या खांबावर फोर - ...