गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू असून बुधवारीही मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक लहान नदी, नाल्यांना पूर आला असून पावसाचे पाणी अनेकांच्या घरात शिरल्याने ...
नागपूर : बाजूला बसलेल्या महिलांनी धावत्या ऑटोत सुनीता सुधाकर उबाळे (वय ६७) यांच्या पर्समधून रोख ३,५५० तसेच सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख पाच हजारांचा ऐवज चोरून नेला. ७ ऑगस्टच्या रात्री ७ वाजता मानेवाडा चौक ते सिद्धेश्वर सभागृहाच्या मार्गावर ही घटना ...
नागपूर : अतिवृष्टीमुळे शहरातील नद्यांना पूर आल्याने काठावरील अनेक वस्त्यात पाणी शिरले. पूरग्रस्त वस्त्यांचा उपमहापौर मुन्ना पोकुलवार, मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे व प्रभारी आयुक्त श्याम वर्धने यांनी गुरुवारी दौरा करून आढावा घेतला. ...
नागपूर : गेल्या २४ तासात नागपूर शहरात १६४ मि.मी. पाऊ स पडला. त्यामुळे गोरेवाडा तलावाच्या पाण्याची पातळी वाढली. पाण्याची पातळी वाढल्याने तलावाची दारे आपोआप उघडली. त्यामुळे पिवळ्या नदीच्या काठावरील लोकांना धोका निर्माण झाला आहे. पुराचे पाणी ओसरले तरी न ...
नागपूर : अजनीतील रामेश्वरी परिसरात गुरुवारी दुपारी एका गुंडाने तलवारीच्या धाकावर मोठा हैदोस घातला. चार कार्सच्या काचा फोडल्या आणि एका व्यक्तीला तलवारीने वार करून जबर दुखापत केली. यामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. ...