लाईव्ह न्यूज :

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिक्षकच निघाला गांजा तस्कर; चंद्रपुरात १२० किलो गांजासह दोघांना अटक - Marathi News | teacher with partner arrested by local crime branch smuggling ganja to chandrapur from telangana via gadchiroli | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शिक्षकच निघाला गांजा तस्कर; चंद्रपुरात १२० किलो गांजासह दोघांना अटक

अध्यापनाचे पवित्र कार्य साेडून गांजा तस्करी करणाऱ्या या शिक्षकासह अन्य एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी तेलंगणातून गडचिरोलीमार्गे चंद्रपूर येथे गांजा तस्करी करताना अटक केली. ...

उसनवारी करा; पण विद्यार्थ्यांसाठी दररोज शाळेत शिजवा शालेय पोषण आहार - Marathi News | Borrow; But cook school nutrition food for students every day at school | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शिक्षण विभागाच्या अजब फतवा: शाळा व्यवस्थापनाच्या अडचणीत वाढ

शिक्षण संचालकाच्या निर्देशानुसार, १५ मार्चपासून शाळा स्तरावर विद्यार्थ्यांना आहार शिजवून दिला जात आहे. पुरवठादाराकडून तांदूळ, डाळपुरवठा होईपर्यंत व पर्यायी व्यवस्था होईपर्यंत शिजविलेला आहार द्यायचा आहे. शाळांना १५४ दिवसांकारिता तांदूळ व धान्याचे वाटप ...

शिक्षकच निघाला गांजा तस्कर; चंद्रपुरात १०३ किलो गांजा जप्त - Marathi News | Cannabis smuggler left by teacher; 103 kg cannabis seized in Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शिक्षकच निघाला गांजा तस्कर; चंद्रपुरात १०३ किलो गांजा जप्त

Chandrapur News विद्यार्थ्यांना घडविणारा शिक्षकच खुद्द विद्यार्थ्यांना गांजा देऊन त्यांचे आयुष्य व्यसनात गुरफटत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

जिल्ह्यातील दुकानांसमोर लावावा लागणार मराठीतून नामफलक - Marathi News | Nameplates in Marathi will have to be put up in front of shops in the district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राज्य शासनाचा आदेश धडकला : नियमाचा भंग केल्यास कारवाईचा बडगा

कलम ३६ (क) (१) कलम ६ अन्वये नोंदीत प्रत्येक आस्थापनेत १० पेक्षा अधिक कामगार आहेत, अशा सर्व आस्थापनांचे नामफलक देवनागरी लिपीत मराठी भाषेत असेल. परंतु अशा आस्थापनेच्या नियोक्त्याकडील देवनागरी लिपीतील मराठी भाषेव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेतील व लिपीतील ...

कोरोना निर्बंध उठले, मात्र विदर्भातील पॅसेंजर अद्यापही बंदच - Marathi News | Corona restrictions were lifted, but passengers from Vidarbha remained closed | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कोरोना निर्बंध उठले, मात्र विदर्भातील पॅसेंजर अद्यापही बंदच

कोरोना संकटानंतर आता जनजीवन रुळावर आले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिक आपापल्या कामाला लागले असून परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. मात्र, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने पॅसेंजर सुरूच केल्या नाही. ...

शेती सोडून दिलेलीच बरी, मजूर मिळेना, ट्रॅक्टर परवडेना - Marathi News | It is better to give up farming, no labor, no tractor | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नाईलाजाने करावी लागते शेती : घडाईपेक्षा मढाईच अधिक

इंधन दरवाढीचा फटका सर्वांनाच बसत असून, शेतकऱ्यांनादेखील हा फटका अधिकच बसत आहे.  शेतीसाठी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो; मात्र डिझेलचा दर सातत्याने वाढत असल्याने ट्रॅक्टरने शेती करणे परवडत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, याव ...

वाळू घ्यायची 600 रुपये ब्रासने अन् विकायची सात हजाराने ! - Marathi News | 600 for brass and 7,000 for brass! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कंत्राटदारांची मनमानी : घर बांधणाऱ्यांची लुबाडणूक

वाळूचा लिलाव न झालेले घाट बरेच असल्याने कोट्यवधींचा महसूल बुडत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे अवैध वाळूचोरी मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. वाळूचा न झालेला लिलाव वाळूचोरांच्या पथ्यावर पडला आहे. जिल्ह्यात विविध नद्यांमधील वाळू लिलावातून तीन वर्षांत महसूल प ...

बापरे! एका मिनिटात एका हाताने 'तो' चिमुकला तोडतो ५७ टाईल्स - Marathi News | 8 year old boy breaks 57 tiles in one minute, enters in International Book of Records | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बापरे! एका मिनिटात एका हाताने 'तो' चिमुकला तोडतो ५७ टाईल्स

चंद्रपूरच्या ८ वर्षीय कबीरने एका मिनिटात ५७ टाईल्स तोडण्याचा रेकॉर्ड केला. त्याच्या या प्रतिभेची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित अशा इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली आहे. ...

चंद्रपूर जिल्हा बँकेतील काँग्रेस विरुद्ध काँग्रेस वादात अमित शाहांची एंट्री; सीबीआय चौकशी लावणार - Marathi News | Congress against Congress in Chandrapur District Bank | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्हा बँकेतील काँग्रेस विरुद्ध काँग्रेस वादात अमित शाहांची एंट्री; सीबीआय चौकशी लावणार

काही दिवसांपूर्वी खासदार धानोरकर यांनी बँकेतील गैरव्यवहाराबद्दल लोकसभेत लक्ष वेधले होते. या बँकेच्या संचालक मंडळावर काँग्रेसचे नेते व राज्यातील मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे वर्चस्व आहे. ...