नागपंचमीच्या पर्वावर भद्रावती येथील भद्रनाग स्वामींचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले. पहाटेपासूनच भद्रनागाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. ...
नागपूर : कोटोल-नरखेड क्षेत्रातील सुमारे ८०० शेतकऱ्यांना आता लवकरच वीजजोडणी मिळणार आहे. मागील अनेक दिवसांपासून या शेतकऱ्यांची मागणी प्रलंबित होती. या सर्व शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी डिमांड भरू नसुद्धा त्यांना वीजजोडणी देण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. ...
गांधीबाग झोनमध्ये मर्यादित पाणीपुरवठानागपूर : पाणीपुरवठा व्यवस्थेच्या अधिक प्रभावी व्यवस्थापनासाठी पेंच-४ फिडर मेनवर उद्या २१ ऑगस्ट रोजी आंतरजोडणी व व्हॉल्व बसविण्याची कामे करण्यात येणार आहे. त्यासाठी ८ ते १० तासांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे या क ...
निधन वार्ता कलावती ढवळे भुतेश्वरनगर येथील कलावती बाबुराव ढवळे (७२) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. कुसुमताई कहाटे रमणा मारोती येथील कुसुमताई दाजीबा कहाटे (८२) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. लील ...