जिल्ह्यातील दारू तस्करीवर आळा घालण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चंद्रपूर पोलिसांच्या पथकाने निरपराध व्यापारी युवकास सोमवारच्या रात्री अमानुष मारहाण केली.1 ...
येथे नव्यानेच स्थापन झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वैद्यकीय शिक्षणाच्या प्रथम वर्षाला मंगळवारी विद्यार्थ्यांच्या उत्साहात सुरुवात झाली. ...
गडचांदुरातील नगरसेविकेच्या घरावर गोळीबार करण्याच्या घटनेचा अद्याप विसर पडला नसताना सोमवारी रात्री नांदा येथे डॉ.देवराव जोगी व सुधा जोगी या दाम्पत्याची हत्या करण्यात आली. .. ...
शहरातील सिव्हील लाईन भागात नगराध्यक्ष नलिनी चौधरी यांचे वास्तव्य आहे. परंतु सिव्हील लाईनच्या रस्त्यावर चालणेही मुश्कील व्हावे, हाच रामटेक शहराचा विकास काय, रामटेक हे तीर्थस्थळ आहे. या मार्गाने हजारो भाविक रोज ये-जा करतात. जैन धर्मियांचे २४ वे तीर्थकर ...
कन्नूर : केरळच्या कन्नूर जिल्ातील पूर्व कथीरूर भागात रा.स्व. संघाचे नेते ई. मनोज यांच्या पहिल्या स्मृतिदिनी मंगळवारी गळे कापलेल्या तीन कुत्र्यांचे शव विजेच्या खांबाला लटकवलेले आढळल्याने खळबळ उडाली आहे. गेल्यावर्षी १ सप्टेंबर रोजी उक्कास मोा गावाजव ...