हवामान विभागाने उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविली होती. त्यानुसार, विदर्भात खासकरून चंद्रपूर येथे तापमान सारखे वाढत आहे. तापमान वाढल्यामुळे सकाळी ९ वाजतापासून कूलर, एसी सुरू करावे लागत आहे. बाहेर निघाल्यानंतर अंगाला चटके देणारे उन्ह असल्याने अनेक ...
कोरोना संकट काळातील दुसऱ्या लाटेमध्ये बालकांवर कोरोना संकट येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. यासाठी संपूर्ण राज्यभर बालरुग्णालय सज्ज करण्यात आले होते. दरम्यान, चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग विभागामध्येही अत्याधुनिक साधनसाम ...
नागरिकांच्या जिवाशी खेळत असलेल्या या चार प्रकल्पांमध्ये ग्रेस इंडस्ट्रीज, गोपानी आयर्न ॲण्ड स्टील, सिद्धबली इस्पात व चमन मेटॅलिक्स यांचा समावेश आहे. ...
Chandrapur News आयव्हीएफ (इन विट्रो फर्टिलाइजेशन) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अपत्य नसलेल्या जोडप्यांना अपत्य सुख देण्याच्या नावाखाली अनेक जोडप्यांची फसवणूक करून लाखो रुपयांना लुटल्याची गंभीर घटना येथे समोर आली आहे. ...
पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, वनांनी व्यापलेला भाग असल्याने या परिसरातील युवकांना रोजगार नाही. त्यामुळे वन्यजीव संवर्धनासाठी संरक्षित क्षेत्र लगतच्या गावातील संसाधनांची उत्पादकता वाढावी. पर्यायी रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने जनवन विका ...
तालुक्यातील पानवडाळा येथील महिलेची अचानक प्रकृती बिघडल्याने दोन किमी अंतरावर असलेल्या डोंगरगाव खडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी आणण्यात आले. परंतु या आरोग्य केंद्राचे प्रवेशव्दारच बंद होते व ते तारेने बांधले होते. ते काढून रुग्णाच्य ...
Chandrapur News सतत भांडण करणाऱ्या नवऱ्याला कंटाळून बायकोने त्याच्या डोक्यावर लाटण्याने जोरदार वार करून त्याची हत्या केल्याची घटना चंद्रपूरातील इंडस्ट्रियल एरियात घडली. ...