सन २०१९-२० मध्ये बँकेचा सकल एनपीए २७.५६ टक्के होता; २०२०-२१ मध्ये तो १३७१ टक्के झाला. मार्च २०२२ मध्ये तो ७.८९ टक्क्यांवर आला. मागील १० वर्षांच्या तुलनेत मागील वर्षी निव्वळ एनपीए ५.७५ टक्के होता. तो आता मार्च २०२२ अखेर शून्यावर आला आहे. यासोबतच ३१ मा ...
लाचखोर दोन्ही पोलिसांना अटक केल्यानंतर ते लाचलुचपत प्रतिबंधक चमूच्या ताब्यात होते. पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांचा खडा पहारा होता. असे असतानासुध्दा राजेश त्रिकोलवार (५२) या आरोपीने लघुशंकेेचा बहाणा करून नगर परिषदेसमोरील तलावात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत् ...
२२ फेब्रुवारी रोजी रद्द झालेली टंकलेखन परीक्षेचे वेळापत्रक अद्याप जाहीर झाले नाही. त्यामुळे परीक्षा केव्हा होणार आणि प्रमाणपत्र केव्हा मिळणार, आणि आयोगाला कसे सादर करणार असा प्रश्न आहे. ...
सकाळी नेहमीप्रमाणे चौकीदार साफसफाई करण्यासाठी गेला असता त्यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी भ्रमणध्वनीवरून खासदार धानोरकर यांनी घरफोडीची माहिती दिली. ...
कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णांच्या वारसांना शासनातर्फे अर्थसाहाय्य म्हणून ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. यासाठी वारसांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. दरम्यान, जिल्ह्यातील २ हजार ८८३ वारसांनी अर्ज केले असून, यातील २ हजार ३३८ अ ...