लाईव्ह न्यूज :

Chandrapur (Marathi News)

पहाडावरील पिके जमीनदोस्त ! - Marathi News | Cropped hillside crop! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पहाडावरील पिके जमीनदोस्त !

निसर्गाच्या भरवश्यावर शेती करणाऱ्या पहाडावरील शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पिक बुधवार व गुरुवारदरम्यान कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे आडवे झाले. ...

धर्मशाळेचा वाद पोलीस ठाण्यात - Marathi News | Dharmashala's dispute in police station | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :धर्मशाळेचा वाद पोलीस ठाण्यात

राजुरा शहरातील भारत चौकात शंभर वर्षापूर्वीची धर्मशाळा आहे. ...

वैद्यकीय महाविद्यालयाला मा. सा. कन्नमवार यांचे नाव द्या - Marathi News | Medical College Bit Name the name of Kannamvar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वैद्यकीय महाविद्यालयाला मा. सा. कन्नमवार यांचे नाव द्या

चंद्रपूर येथे नुकतेच वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. ...

विदर्भ राज्य आंदोलन समितीची २२ ला बैठक - Marathi News | The 22 meeting of the Vidarbha State Movement Committee | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विदर्भ राज्य आंदोलन समितीची २२ ला बैठक

वेगळा विदर्भ आंदोलन गतिमान करण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीची बैठक २२ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता... ...

पर्यावरण संवर्धनासाठी मनपाने उभारले विसर्जनकुंड - Marathi News | Dissolve the environment for the conservation of the environment | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पर्यावरण संवर्धनासाठी मनपाने उभारले विसर्जनकुंड

पर्यावरणसंवर्धनाचा नारा देश यंदा चंद्रपूरच्या महानगर पालिकेने शहरात पाच ठिकाणीे विसर्जनकुंड उभारले आहेत. ...

राजुरा मुक्तिदिन सोहळा उत्साहात साजरा - Marathi News | Rajura celebrates the liberation day celebrations | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राजुरा मुक्तिदिन सोहळा उत्साहात साजरा

स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळाले नाही. हैद्राबाद मुक्तीसाठी लोकांनी मोठे आंदोलन केले. ...

वनक्षेत्रात बंधारे बांधण्याचा कार्यक्रम राबवा - Marathi News | Program for construction of bunds in the forest area | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वनक्षेत्रात बंधारे बांधण्याचा कार्यक्रम राबवा

पाण्याचे महत्त्व ओळखून वन क्षेत्रातील वाहते पाणी तलावात किंवा मामा तलावात कसे सोडता येईल, यावर उपाययोजना कराव्या तसेच वनक्षेत्रात बंधारे बांधण्याचा धडक कार्यक्रम हाती घ्यावा, ... ...

जुगनाळा ग्रामपंचायतीवर भाजपाचे वर्चस्व - Marathi News | BJP's supremacy on Jugnala Gram Panchayat | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जुगनाळा ग्रामपंचायतीवर भाजपाचे वर्चस्व

ब्रह्मपुरी तालुक्यातील भाजपाचा गड समजल्या जाणाऱ्या चौगान पंचायत समिती गणाअंतर्गत येणाऱ्या जुगनाळा ग्रामपंचायतीमध्ये ... ...

तळोधी(बा) येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा - Marathi News | Taluka level sports competition at Talodi (BA) | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तळोधी(बा) येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा

शालेय शिक्षण व क्रीडा संचालनालय आणि चंद्रपूर जिल्हा क्रीडा विभाग यांच्या विद्यमाने घेण्यात येणाऱ्या सत्र २०१५-१६ मधील शालेय पावसाळी क्रीडा स्पर्र्धा ... ...