तालुक्यातील भादुर्णी- चिखली मार्गावरील उमा नदीजवळ पूल नसल्याने ये-जा करणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ...
एकीकडे गणेशोत्सव ऐन भरात आला असताना मुस्लीम बांधवांचा बकरी ईद सण शुक्रवारी मोठ्या उत्साहात .... ...
प्रस्तुत प्रतिनिधीने पालडोह, कामतगुडा गावात भेट देऊन लोकांशी संवाद साधला. त्यात अनेकांनी शासन प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला. ...
प्रकरण निरस्त झाले असतानाही परत त्याच प्रकरणासंदर्भात येथील काही नागरिकांना समन्स बजावण्यात आल्याने येथे एकच खळबळ उडाली आहे. ...
अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यातील भारी ग्रामपंचायतीमधील घोडणकप्पीत गेल्या चार महिन्यांपासून तर भारीमध्ये २५ दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडीत आहे. ...
चंद्रपूर जिल्ह्यात नंबरविना धावणारी वाहने पकडण्याची मोहीम सुरू आहे. ही कारवाई योग्य असली तरी मग ओव्हरलोड ट्रकधारकांवर का कारवाई केली जात नाही? ...
विज्ञान शाखेत वावरताना विद्यार्थी नवनविन तंत्रज्ञान विकसीत करताना दिसतात. मात्र चंद्रपूरच्या एका ध्येयवेड्या विश्वास मादमशेट्टीवार ... ...
रात्री ११ ते १२ वाजताच्या सुमारास शहरातील एका चौकात बसून असणाऱ्या व्यापाऱ्यांच्या दोन मुलांना सिंदेवाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्यांना बेदम मारहाण केली. ...
तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे मध्यमप्रतीचे धानपिक गर्भाशयात आले असून त्यातून धानपिकाचे लोंबे बाहेर पडत आहेत. ...
चंद्रपूर शहरातील पाणी पुरवठ्याची वितरण व्यवस्थाच सध्या कोलमडली आहे. बहुतांश वॉर्डात पाण्यासाठी बोंबा सुरू आहे. ...