पाळीव कुत्रे समोर असलेल्या भोंगळे यांच्या अंगणात गेले. भोंगळे यांनी कुत्र्याला हटवले. या क्षुल्लक कारणावरून या दोन्ही कुटुंबात बाचाबाची झाली. जातीवाचक शिवीगाळ झाली व बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. ...
गुरुवारी सायंकाळच्या सुमारास राजुरा तालुक्यात अवकाळी पाऊस सुरू झाला. सोंडो शिवारात गारपिटीसह विजांचा कडकडाट सुरू झाला. यावेळी परिसरात शेळ्यांचा कळप चरत होता. ...
एम.टेक. पूर्ण केल्यानंतर त्यांनी सहा.प्राध्यापक म्हणून पारुल युनिव्हर्सिटी बडोदा गुजरात येथे ११ महिने काम केले. सहा.प्राध्यापकपदाचा राजीनामा देऊन त्यांनी पुढे अभ्यास चालू केला. ...
कळमना, इटोली, आमडी, मानोरा, केम या पाच गावांतील ५० तरुणांची निवड करून, त्यांच्या आवडीनुसार त्यांचे सैनिक बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बामणी येथील मार्गदर्शन प्रशिक्षण अकॅडमी येथे सेवानिवृत्त लष्कर अधिकारी एम.ए. खान यांच्या मार्गदर्शनाखाली सहा महि ...
विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शाळा परिसर स्वच्छ, शाळेची दुरुस्ती आदी कामे त्यांनी लोकसहभाग मिळवून मुख्याध्यापक पोटे यांनी अवघ्या काही दिवसात शाळेची प्रगती करून दाखविली. त्यामुळे ही शाळा आता इतरांसाठी माॅडेल म्हणून समोर आली आहे. भेटीप्रसंगी अधिकाऱ् ...
Chandrapur News एक वर्षाच्या मुलीचा वाढदिवस थाटामाटात साजरा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिच्या आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वरोरा येथे घडली. ...