लाईव्ह न्यूज :

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
कर्नाटक पॉवर कंपनीतील कामगारांच्या पाठीशी भाजपा - Marathi News | BJP to support workers of Karnataka Power Company | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कर्नाटक पॉवर कंपनीतील कामगारांच्या पाठीशी भाजपा

बरांज येथील बंद असलेल्या कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमीटेडच्या खुल्या कोळसा खाणीला लागलेली आग विझविण्याचे काम जिल्हा प्रशासनाने स्वत: करावयास पाहिजे होते. ...

कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांनी धरली तेलंगणाची वाट - Marathi News | Farmers to sell cotton in Telangana | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांनी धरली तेलंगणाची वाट

दिवाळी सण तोंडावर आला असताना शेतकऱ्यांजवळ एक सदामही पैसा शिल्लक नाही. ...

ब्रह्मपुरी शहरात अनधिकृत टॉवरचा सुळसुळाट - Marathi News | Initiation of unauthorized towers in Brahmapuri city | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ब्रह्मपुरी शहरात अनधिकृत टॉवरचा सुळसुळाट

शहरात टॉवर उभारण्याची परवानगी नसताना पुन्हा नव्याने तीन टॉवर उभारण्यात येत आहे. ...

रानडुकराच्या धुमाकुळाने धानाचे नुकसान - Marathi News | Damage loss of randukar smoke | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रानडुकराच्या धुमाकुळाने धानाचे नुकसान

तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे धानपिक हाती येण्याच्या तयारीत असताना रानडुकरे शेतकऱ्यांच्या शेतात घुसून धानपिकांचे प्रचंड नुकसान करीत आहेत. ...

सोयाबीनचे उत्पादन घटले ; शेतकरी चिंतेत - Marathi News | Soybean production declined; Farmer worries | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सोयाबीनचे उत्पादन घटले ; शेतकरी चिंतेत

नगदी पीक म्हणून दिवाळीत बळीराजाच्या घरी प्रकाशाचे दिवे पेटविणारे सोयाबीन यंदा अडचणीत सापडले आहे. ...

वीज केंद्रातील एक संच बंद करा - Marathi News | Close a set of power stations | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वीज केंद्रातील एक संच बंद करा

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील संच क्र. २ हा प्रदूषणाच्या मापदंडापेक्षा अधिक प्रदूषण करीत असल्याने स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. ...

धानाला पर्याय म्हणून शेवग्याची लागवड - Marathi News | Cow's cultivation as a substitute for coriander | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :धानाला पर्याय म्हणून शेवग्याची लागवड

केवळ धान आणि धान याच एका पिकात आपले अख्खे आयुष्य खर्ची घालण्याची संस्कृती असलेल्या नागभीड तालुक्यातील वासाळा मेंढा येथे शेतीचा नवा प्रयोग होत आहे. ...

पोलीस चौकीला महिलांचा घेराव - Marathi News | Police chowki surrounded women | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पोलीस चौकीला महिलांचा घेराव

चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिलपासून दारूबंदी लागू केली आहे. असे असताना तळोधी (बा.) येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारुचा महापूर दिसून येतो. ...

अन् शेतकरी कर्मचाऱ्याच्या मागे कुऱ्हाड घेऊन धावला - Marathi News | And the farmer started taking the ax behind the employee | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अन् शेतकरी कर्मचाऱ्याच्या मागे कुऱ्हाड घेऊन धावला

गडचांदूर येथील एका शेतकऱ्याचे वीज बिल थकीत असल्यामुळे वीजजोडणी खंडित करायला गेलेल्या वीजतंत्रीच्या मागे शेतकरी कुऱ्हाड घेऊन धावले. ...