सहावे गोलाकार सिलिंडर चिमूर तालुक्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या खडसंगी बफर झोनमधील तळोधी (नाईक) बिटातील कक्ष क्रमांक ४५ मधील वन तलावाच्या काठावर आढळून आले. ...
गवराळा शेत शिवारातील परिसरात ४ एप्रिलला २५ वर्षीय तरुणीचा निर्वस्त्र अवस्थेत मुंडके नसलेला मृतदेह आढळून आला होता. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. ...
तांत्रिक युगात मानवाच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाले. ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत दुचाकी, चारचाकी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. परिणामी, इंधन दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरात मागील पंधरवड्यात वाढ ...
शहरात आजघडीला ८५ हजार मालमत्ता असल्या, तरी केवळ ३५ हजार नळ जोडणी आहेत. इरई धरण तथा दाताळा मार्गावरील इरई नदी या दोन ठिकाणांतून शहराला पाणीपुरवठा होतो. त्यात या योजनेचे खासगीकरण करून कंपनीला ही योजना चालविण्यासाठी दिली होती. अगदी सुरुवातीला ठाकूर नावा ...
शिर न सापडल्याने मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना २४ तासांनंतरही यश आले नाही. तरुणीचे मुंडके कापूनही घटनास्थळी रक्त नाही, यावरुन इतरत्र हत्या करून धड आणून टाकल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. ...
एकूणच दीक्षाभूमीच्या विकासासाठी राज्य शासनाने ५० लाख मंजूर केल्यानंतर या दोन्ही नेत्यांकडून आपण केलेल्या पाठपुराव्यामुळेच हा निधी मंजूर झाल्याचा दावा केला आहे. ...
अवकाशातून पडलेल्या तप्त वस्तू नक्की कशाच्या व कशामुळे पडल्या, याचा शास्त्रज्ञांनी शोध घेतल्यानंतरच वस्तुस्थिती कळेल, अशी माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. ...
पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, जनसुविधांच्या कामांसाठी शासन व नियोजन समितीतून निधी दिला जातो. नागरिकांच्या सुविधांची कामे दर्जेदार असायला पाहिजे. जि. प. प्राप्त झालेला निधी खर्चाची मर्यादा दोन वर्षे असली तरी खर्चाची टक्केवारी ५० टक्के आहे. प्राप्त न ...
उष्माघात कृती आराखड्याच्या माध्यमातून मनपाच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर हे वैद्यकीय अधिकारी अधिनस्त आरोग्य कर्मचारी व आशा कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देतील. जनजागृतीसाठी हॅन्डबिल, पोस्टर बॅ ...