लोक संतापाने पेटून उठले आणि तेव्हाच शंभराहून अधिक लोकांच्या जमावाने वीज कार्यालयावर धडक देऊन अधिकाऱ्यांना वीज पुरवठा पूर्ववत करण्यास भाग पाडले. त्याचे झाले असे, की शनिवारी रात्री १०.३० वाजेपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत होता. मात्र, त्यानंतर तो अचानक ख ...
चंद्रपूर जिल्ह्यात २०२१-२२ बँकेने ६४ हजार ४६२ शेतकरी सभासदांना ५१२ कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. ३१ मार्च २०२२ पर्यंत ७५ वर शेतकऱ्यांनी हे कर्ज बिनव्याजी भरणा केला. त्यामुळे खरीप हंगाम २०२२-२३ करिता पीक कर्ज घेण्यास पात्र ठरले आहेत. खरीप हंगाम २ ...
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत उच्च न्यायालयाने निकाल दिला. संपस्थळी जल्लोष साजरा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर समाजकंटक प्रवृत्तीच्या चिथावणी केल्यानेच काही एस. टी. कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्याचा आरो ...
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी नवी दिल्लीत केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा करून निवेदन दिले. यावेळी माजी आमदार सुदर्शन निमकर उपस्थित होते. चंद्रपूर जिल्ह्यामधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सुशोभीकरण, पूल आणि ...
शासनामध्ये विलीनीकरण करावे,या मागणीसाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी हत्यार उपसले हा संप सुरूच आहे. बसफेऱ्या कमी झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. दरम्यान,पाच हजार रुपयांची वेतनवाढ करण्यात आली. कामावर येण्यासाठी अनेकदा आवाहन करूनही कर्मचारी विलीनीकरणाच्या ...
सावलीपासून सात किमी अंतरावर असलेल्या उसेगाव येथील भगवान आवारी यांच्या घरात बुधवारी रात्री बिबट शिरला. पहाटे ४ वाजताच्या दरम्यान भगवानची आई सिंधूबाई लघुशंकेसाठी उठली असताना खाटेच्या खाली काहीतरी असल्याची जाणीव झाली. डोकावून बघितले असता बिबट्याला पाहून ...
Chandrapur News रात्रीच्या वेळी घरात शिरून महिला झोपलेल्या खाटेखाली बिबटाने ठाण मांडले. पहाटेच्या सुमारास ही बाब लक्षात येताच घरातील सदस्यांनी राखले प्रसंगावधान. ...
सहावे गोलाकार सिलिंडर चिमूर तालुक्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या खडसंगी बफर झोनमधील तळोधी (नाईक) बिटातील कक्ष क्रमांक ४५ मधील वन तलावाच्या काठावर आढळून आले. ...