ब्रह्मपुरी येथील देलनवाडी वाॅर्डातील तलाव (सर्व्हे नं. २७४) सन २०१६ - १७ ते २०२० - २१ या कालावधीकरिता अध्यक्ष, सचिव वाल्मीकी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था यांना मासेमारीकरिता वार्षिक चार हजार रुपयांत देण्यात आला होता. कोरोना महामारीमुळे कालावधी वाढव ...
चंद्रपूर जि.प. मध्ये ६ आणि पंचायत समित्यांमध्ये १२ जागांची वाढ झाली. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम दोन आठवड्यांत जाहीर करण्याचा आदेश दिला. या प्रक्रियेला विलंब लागणार आहे. मात्र, इच्छुक उमेदवारांच्या नजरा निवडणूक त ...
जिल्ह्यातील ६० ते ७० मनसैनिकांना पोलिसांनी नोटीस पाठवून शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदार धरून कायदेशीर कारवाईसंदर्भात नोटीस पाठविली. ...
ही बाब बाजूलाच तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. या आरडाओरडीने वाघ पळून गेला. मात्र तोपर्यंत सर्वच संपले होते. ...
जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठमोठ्या रस्त्यांची कामे सुरू असून रस्त्यांचे रुंदीकरण सुरू असल्यामुळे जुने पूल पाडून नवीन पुलांचे बांधकाम सुरू आहे. पुलांमध्ये किंवा रस्त्याच्या कामांमध्ये भरणा भरण्याकरिता मुरुमाची प्रचंड प्रमाणात आवश्यकता आहे; मात्र शासनाकडू ...
ज्यावेळी जि. प. ला चांगले अधिकारी मिळाले तेव्हाच प्रगतीचा आलेख उंचावला आहे. शिक्षणाबाबत एक मॉडेल जिल्हा करण्यासाठी शाळांचे डिजिटलायझेशन करू. प्रत्येक विषयाचे चांगले शिक्षक नेमावेत. विषयतज्ज्ञ शिक्षकांद्वारे एकाच वेळी ३०० शाळांत ऑनलाइन पद्धतीने शिकवि ...
कामगारांच्या भरवशावर कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या कंपनीकडून कामगारांच्या आरोग्याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे कामगार खासगीत सांगत आहेत. ...
कंपनी जाणूनबुजून प्रदूषण नियमांचे उल्लंघन करीत आहे. यामुळे आजूबाजूच्या वातावरणाला गंभीर इजा होत असल्याचा ठपका प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटिशीत ठेवला आहे. ...