पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, वनांनी व्यापलेला भाग असल्याने या परिसरातील युवकांना रोजगार नाही. त्यामुळे वन्यजीव संवर्धनासाठी संरक्षित क्षेत्र लगतच्या गावातील संसाधनांची उत्पादकता वाढावी. पर्यायी रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने जनवन विका ...
तालुक्यातील पानवडाळा येथील महिलेची अचानक प्रकृती बिघडल्याने दोन किमी अंतरावर असलेल्या डोंगरगाव खडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी आणण्यात आले. परंतु या आरोग्य केंद्राचे प्रवेशव्दारच बंद होते व ते तारेने बांधले होते. ते काढून रुग्णाच्य ...
Chandrapur News सतत भांडण करणाऱ्या नवऱ्याला कंटाळून बायकोने त्याच्या डोक्यावर लाटण्याने जोरदार वार करून त्याची हत्या केल्याची घटना चंद्रपूरातील इंडस्ट्रियल एरियात घडली. ...
Chandrapur News डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बोथली येथे निघालेल्या मिरवणुकीत ट्रॅक्टर सुरू करून चालक नाचायला गेला. यात ट्रॅक्टर अचानक समोर गेल्याने चारजण जखमी झाले. ...
महाविकास आघाडी सरकार वीज संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यासाठी विशेष मंत्रिमंडळाची बैठक झाली. ज्यामध्ये गुजरातमधील खासगी वीज उद्योगांकडून ६३० मेगावॅट वीज खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा वीज खरेदी करार जुना आहे. त् ...
घटनेच्या दिवशी मृतक हा शेजारील आशा आगलावे या महिलेला मारहाण करीत होता. महिलेला मारहाण करीत असताना सुमनबाई सोडविण्यासाठी गेली. मारहाणीची माहिती महिलेचे पती विठ्ठल शंकर आगलावे यांना कळताच त्यांनी प्रदीप माणुसमारे यांच्या मदतीने नरेशचे हातपाय बांधून घ ...