विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शाळा परिसर स्वच्छ, शाळेची दुरुस्ती आदी कामे त्यांनी लोकसहभाग मिळवून मुख्याध्यापक पोटे यांनी अवघ्या काही दिवसात शाळेची प्रगती करून दाखविली. त्यामुळे ही शाळा आता इतरांसाठी माॅडेल म्हणून समोर आली आहे. भेटीप्रसंगी अधिकाऱ् ...
Chandrapur News एक वर्षाच्या मुलीचा वाढदिवस थाटामाटात साजरा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिच्या आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वरोरा येथे घडली. ...
Chandrapur News समोर उभ्या असलेल्या वाघाला पाहताच त्याच्या मनात भीतीने घर केले. मात्र हातात गाणे वाजत असलेला मोबाईल वाघावर फेकून मारल्याने वाघ तेथून पळून गेल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली. ...
हवामान विभागाने उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविली होती. त्यानुसार, विदर्भात खासकरून चंद्रपूर येथे तापमान सारखे वाढत आहे. तापमान वाढल्यामुळे सकाळी ९ वाजतापासून कूलर, एसी सुरू करावे लागत आहे. बाहेर निघाल्यानंतर अंगाला चटके देणारे उन्ह असल्याने अनेक ...
कोरोना संकट काळातील दुसऱ्या लाटेमध्ये बालकांवर कोरोना संकट येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. यासाठी संपूर्ण राज्यभर बालरुग्णालय सज्ज करण्यात आले होते. दरम्यान, चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग विभागामध्येही अत्याधुनिक साधनसाम ...
नागरिकांच्या जिवाशी खेळत असलेल्या या चार प्रकल्पांमध्ये ग्रेस इंडस्ट्रीज, गोपानी आयर्न ॲण्ड स्टील, सिद्धबली इस्पात व चमन मेटॅलिक्स यांचा समावेश आहे. ...