लाईव्ह न्यूज :

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
रस्ते बुजविण्याच्या कामात घोळ - Marathi News | Raze the roads | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रस्ते बुजविण्याच्या कामात घोळ

गोंडपिपरी सार्वजनिक बांधकाम उपविभाग-२ अंतर्गत दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील वर्दळीच्या रस्त्यावर खड्डे बुजविण्याची कामे सुरू आहेत. ...

माना जमातीच्या विद्यार्थ्यांवर टांगती तलवार - Marathi News | I | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :माना जमातीच्या विद्यार्थ्यांवर टांगती तलवार

माना जमातीच्या विद्यार्थ्यांना अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती गडचिरोली यांनी वैधता प्रमाणपत्र ..... ...

तणनाशक औषध खाल्ल्याने ३८ बकऱ्यांचा मृत्यू - Marathi News | 38 goats died after eating herbicide | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तणनाशक औषध खाल्ल्याने ३८ बकऱ्यांचा मृत्यू

राजुरा तालुक्यातील सुबई गावातील ३८ बकऱ्यांनी तणनाशक औषध फवारलेला चारा खाल्ल्याने मृत्युमुखी पडल्याची घटना मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. ...

लक्झरीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू - Marathi News | Bicycling death in luxury shocks | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लक्झरीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

ब्रह्मपुरीहून भरधाव वेगाने वडसाकडे जाणाऱ्या लक्झरी बसने धडक दिल्याने दुचाकी चालकाचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. ...

मोर्चाद्वारे वेधले चंद्रपूरच्या प्रदूषणाकडे लक्ष - Marathi News | Attention to the pollution of Chandrapur, spread out through the morcha | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मोर्चाद्वारे वेधले चंद्रपूरच्या प्रदूषणाकडे लक्ष

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना विविध गंभीर आजार उद्भवत आहेत. ...

गृहरक्षक हे पोलिसांचेच अंग - Marathi News | Homeowner is part of the police | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गृहरक्षक हे पोलिसांचेच अंग

होमगार्डस् संघटना एक सेवाभावी संघटना असून विविध कर्तव्य बजावित असतात. ...

सहा हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारात - Marathi News | The future of six thousand employees is in the dark | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सहा हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारात

शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी व शिक्षण क्षेत्राची प्रगती करण्याच्या हेतूने शासनाने विविध उपक्रम राबविले आहेत. ...

सावरगावातील शाळेला विद्यार्थ्यांनीच ठोकले कुलूप - Marathi News | Students locked the school in Savargaon | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सावरगावातील शाळेला विद्यार्थ्यांनीच ठोकले कुलूप

मागील १० दिवसांपासून गणित व इंग्रजी विषयाकरिता शिक्षकाच्या मागणीसाठी चिमूर तालुक्यातील सावरगाव येथील सर्वांग विकास विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळा बंद आंदोलन पुकारले होते. ...

वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रलंबित प्रकरणांवर तत्काळ कार्यवाही करा - Marathi News | Take immediate action on pending cases of medical colleges | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रलंबित प्रकरणांवर तत्काळ कार्यवाही करा

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात प्रलंबित असलेल्या विषयांवर नियमानुसार तत्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना अर्थ व नियोजन, ...