ज्या शेतकऱ्यांनी स्वप्नं डोळ्यासमोर ठेवून आपल्या मौल्यवान जमिनी राष्ट्राच्या विकासाकरिता दिल्या, त्या शेतकऱ्यांवर मोबदल्याच्या बाबतीत अन्याय होवू न देण्याची दक्षता आपण घेतली आहे. ...
जंगलामध्ये वाघांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सरपणासाठी जंगलात जाणाऱ्या माणसांवर वाघांचे हल्ले दिवसागणिक वाढत आहेत. त्या हल्यात अनेक कुटूंबातील कर्तबगार व्यक्तींना आपल्या प्राणाला मुकावे लागत आहे. ...
वरोरा : आनंदवन येथील जिल्हा परिषद शाळेत संगणक साहित्य असलेल्या कक्षाच्या लोखंडी खिडकीचे गज कापून अज्ञात चोरट्यांनी संगणक प्रिंटर यासह दोन लाख पन्नास हजार रुपयाचे साहित्य चोरून नेले. ...
चंद्रपूर : शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनस्तरावरून विविध प्रयत्न सुरू आहेत. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सिंचन सुविधा बळकट करण्यास हातभार लागत आहे. ...
नागपूर : नागपूर महानगरपालिका शिक्षक संघाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत शिक्षक आघाडीने पुन्हा एकदा बाजी मारत मनपाच्या शिक्षण विभागात आपला झेंडा रोवला आहे. या निवडणुकीत भाजपासमर्थित लोकक्रांती आघाडीचा धुव्वा उडाल्याने मनपा सत्तापक्षाला जबर धक्का बसला आहे. ...