मूल तालुक्यातील जमिनीचे क्षेत्र ४६३९४.९८ हेक्टर असून, लागवडीचे क्षेत्र २६,२८८.१४ हेक्टर आहे. तालुक्यात धानाची लागवड २२,७८८.०० हेक्टरमध्ये केली जात असल्याने शेतकऱ्यांना दरवर्षी लाखो रुपयांची बी - बियाणे कृषी केंद्रातून विकत घ्यावी लागतात. हेच हेरुन वि ...
वाहनातून कोंबून नेण्याच्या प्रयत्नात गुदमरून मृत्यू झाल्याने ही जनावरे परिसरातच फेकून तस्करांनी पाेबारा केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गडचांदूर शहराजवळील अमलनाला धरण प्रकल्पाच्या परिसराची व्याप्ती मोठी आहे. या परिसरातून अचानक दुर्गंधी सुटल्याने ...
जिल्हा परिषद ही योजनांची अंमलबजावणी करणारी स्वायत्त संस्था आहे, असे सांगून पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, जिल्ह्याच्या एकूण तरतुदीच्या ४० टक्के निधी हा जिल्हा परिषदेला दिला जातो. जिल्हा परिषदेच्या विविध विभागामार्फत अनेक कामे चालतात. या विभागाच्या का ...
पूर्व विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमीची कहानी कथन करणारा ‘झॉलीवूड’ चित्रपट आहे. विशेष म्हणजे यातील मुख्य कलाकार चंद्रपुरातीलच आहेत. त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता आहे. त्यामुळेच प्रेक्षकांनी शनिवारी नोवा चित्रपटगृहातील सकाळी ११.३० वाजता ...
कंपन्यांचे सुगंधित तंबाखू आणून, ते मशीनच्या साहाय्याने भेसळ करून अवैधरीत्या विकत होता. याबाबतची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप कापडे व पोलीस उपनिरीक्षक अतुल कावळे यांनी दो ...
तुकूम येथे शेतकरी उत्पादित मालविक्री केंद्राचे उद्घाटन करताना ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, नाबार्डचे व्यवस्थापक तृणाल फुलझेले, प्रकाश देवतळे, नम्रता ठेमस्कर आदी उपस्थित होते. शेती क्षे ...
Chandrapur News राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी विभाग संघचालक तथा चंद्रपुरातील प्रसिद्ध डॉक्टर सच्चिदानंद सांबशिव मुनगंटीवार (वय ९१) यांचे शुक्रवारी (दि. ३) सायंकाळी ७.१४ वाजता नागपूर येथे रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ...
कोविडमुळे एकल झालेल्या महिलांना त्वरित लाभ द्या, असे सांगून पांडे म्हणाल्या, ८ ते १० दिवसात ही प्रकरणे निकाली काढा. त्यांचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे. कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लै ...