म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
मनोवेध सांस्कृतिक प्रतिष्ठान चंद्रपूरतर्फे स्थानिक पोलीस फूटबॉल ग्राऊंडवर आयोजित विदर्भ साहित्य संघाच्या ६५ व्या विदर्भ साहित्य संमेलनाला शुक्रवारी ग्रंथदिंडीने प्रारंभ झाला. ...
नागपूर : शताब्दी साजरी करणाऱ्या मोमीनपुऱ्यातील यंग मुस्लीम फुटबॉल क्लबच्यावतीने अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन रविवारपासून होत आहे. मोतीबाग येथील दपूम रेल्वे क्रीडांगणावर आयोजित करण्यात येत असलेल्या या स्पर्धेत देशभरातील नामवंत १६ संघांचा समावे ...
मेलबर्न : टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने शुक्रवारी टी-२० सामन्यादरम्यान दोन मोठे विक्रम स्वत:च्या नावे केले. ऑस्ट्रेलियात द्विपक्षीय मालिका जिंकणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला. याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १४० स्टम्पिंग करणारा तो ...
सौर ऊर्जानिर्मितीचे एकत्रित धोरण जाहीर : ऊर्जामंत्री बावनकुळे यांचा विश्वास नागपूर : राज्यातील विजेची वाढती मागणी लक्षात घेता, ती पूर्ण करण्यासाठी राज्य शासन अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा प्राधान्याने विकास करणार आहे. यात पारेषणविरहित नवीन व नवीकरणीय ऊर्ज ...
नागपूर : नोकरीच्या आशेने मुलाखतीसाठी गेलेल्या सविता विरळ तुरसकर (वय २८, रा. वाडी) या महिलेचा टीसीएस कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक चॅनल गेटमध्ये फसून करुण अंत झाला. ...