लाईव्ह न्यूज :

Chandrapur (Marathi News)

युवराज भोसले व स्वाती शिंदे महापौर चषकाचे मानकरी - Marathi News | Yuvraj Bhosale and Swati Shinde Honorary Honor of the Mayor | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :युवराज भोसले व स्वाती शिंदे महापौर चषकाचे मानकरी

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित जिल्हा कुस्तीगर संघ व जगतगुरू व्यायामशाळेच्या सहकार्याने महापौर चषक कुस्ती स्पर्धा स्थानिक गांधी चौक येथे झाली. ...

अवैध वाळू उपस्यामुळे पाणी टंचाईचे संकट - Marathi News | Water scarcity crisis due to illegal sand erosion | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अवैध वाळू उपस्यामुळे पाणी टंचाईचे संकट

एकीकडे जिल्हाधिकाऱ्यांकडून अवैध वाळू उत्खनाला पायबंद घालण्यासाठी गुन्हे दाखल करण्याची सुचना केली जाते ... ...

महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा आदर्श जपा - गुरुनुले - Marathi News | Ideal chant of Mahatma Phule and Savitribai Phule - Gurnulele | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा आदर्श जपा - गुरुनुले

महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे द्यावेत व विद्यार्थी घडवावा, ... ...

ट्रक उलटला... - Marathi News | Truck reversed ... | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ट्रक उलटला...

गोवरी कोळसा खाणीतून कोळसा घेऊन जाणारा ट्रक अचानक रस्त्याच्या कडेला मंगळवारी असा उलटला. ...

शाळांमधील लाखोंचे संगणक साहित्य सुरक्षा रक्षकाविना - Marathi News | Without protecting computer literatures of lakhs of schools | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शाळांमधील लाखोंचे संगणक साहित्य सुरक्षा रक्षकाविना

शहरी विद्यार्थ्यासोबतच ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान अवगत व्हावे, .... ...

स्मशानभूमीवरून पुन्हा वाद - Marathi News | Repeats from the Graveyard | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :स्मशानभूमीवरून पुन्हा वाद

दाताळा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील इरई नदीच्या तीरावर असलेल्या व सध्या बंद असलेल्या स्मशानभूमीच्या मुद्यावरून पुन्हा वाद उफाळून आला आहे. ...

वाघाच्या घटनांनी ग्रामीण जीवन प्रभावित - Marathi News | Tiger incidents affect rural life | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वाघाच्या घटनांनी ग्रामीण जीवन प्रभावित

नागभीड तालुक्यात गेल्या दोन महिन्यात वाघांनी दोघांचे बळी घेतले आहेत. सोबतच जनावरांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. ...

महानिर्मिती कंपनीतर्फे सव्वा तीन कोटींच्या विकासकामांना मंजुरी - Marathi News | Construction of three crores development works by Mahanrajanati Company | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :महानिर्मिती कंपनीतर्फे सव्वा तीन कोटींच्या विकासकामांना मंजुरी

महानिर्मिती कंपनीतर्फे सांघिक सामाजिक जबाबदारी कार्यक्रमांतर्गत (सीएसआर) चंद्रपूर तालुक्यातील ग्रामीण भागात ३ कोटी १७ लाखांची विकासकामे मंजूर करण्यात आली. ...

मनरेगावर १० कोटी खर्च - Marathi News | Spending 10 crore on MNREGA | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मनरेगावर १० कोटी खर्च

‘मागेल त्या हाताला काम द्या’ असे शासनाचे ब्रिद आहे. रोहयोच्या माध्यमातून याची अंमलबजावणी केली जात असली तरी अनेकांना बेरोजगारच रहावे लागत होते. ...