तो येतो सावज टिपतो आणि निघून जातो. त्याचा हा क्रम गेल्या एक-दीड महिन्यापासून सारखा सुरू असला तरी त्याच्या या कारवायांची अद्याप कोणी तक्रार केली नाही. ...
दाताळा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील इरई नदीच्या तिरावरील बंद स्मशानभूमीत पे्रत जाळण्याच्या प्रकरणावरून प्रशासन आणि पोलिसांच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या चंद्रपूर बंदला अल्प प्रतिसाद मिळाला. ...
तालुक्यातील देवाडा (खुर्द) येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तयार करण्यात आलेला तीन किलोमीटरचा पांदण रस्ता गेल्या चार वर्षांपासून अपूर्ण आहे. ...