नागपूर : नाईक रोड, महाल येथील श्री संत योगी गजानन महाराज मंदिरात प्रकट दिनोत्सव कार्यक्रमांचे आयोजन श्री संत गजानन महाराज उत्सव समितीतर्फे सोमवार, २९ फेब्रुवारीपासून करण्यात येणार आहे. ...
-अन् गर्दी वाढतच गेलीनागपूर महोत्सव आणि पाऊस हे गेल्या काही वर्षात समीकरणच झाले आहे. याही वर्षी पावसाने ऐन महोत्सवाच्या उद्घाटनालाच हजेरी लावली. पावसाच्या येण्याने अनेकांनी आडोसा शोधला. पावसामुळे महोत्सवाची रंगत हरवेल की काय अशी भीती असताना, पावसान ...
विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळांतील कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या अनेक वर्षांपासूनच्या मागण्यांकडे शिक्षण विभागाकडून दुर्लक्ष कायम असल्यामुळे ... ...
राजुरा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नरत असून शेतकरी व सुक्षितित बेरोजगार युवकाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ...