पुरात मार्ग सापडत नसल्याने गावातील युवकांनी व आजारी महिलेच्या नातेवाइकांनी धैर्य दाखवून डोंग्याच्या साह्याने तिला चारवटपर्यंत आणले व अखेर रात्री १ वाजता तिथून रेस्क्यू टीमच्या मोटर बोटने नांदगाव पोडे येथे आणण्यात आले. ...
Chandrapur News चंद्रपूर जिल्ह्यातील इरई धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच असल्याने जिल्ह्यातील नदीकाठावरील गावांना अद्याप पुराचा वेढा आहे. काही मार्ग अजूनही बंदच आहेत. ...