या भीषण अपघातात कुणाच्या डोक्यावरचे वडिलांचे छत्र हरपले, तर कुणाच्या कुटुंबाचा आधारच हिरावला. तर कुणी एकाचवेळी दोघांना गमावले. आता आमचा वाली कोण, असा आक्रोश दहेली गावात ऐकायला येत आहे. ...
तेंदूपत्ता कंपनी आणि वनविभाग यांच्या बेजबाबदार व बेकायदेशीरपणामुळे तेंदूपता संकलन करीत असताना खुशाल सोनुले या व्यक्तीचा जीव गेला. बफरझोन हा अभयारण्यातील अतिसंवेदनशील क्षेत्र असून, या परिक्षेत्रात जाण्यास कोणालाही परवानगी नसते. असे असताना कंपनीने जबर ...
चंद्रपूर जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात नागरिकांचे बळी जात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभाग प्रदेश उपाध्यक्ष सुनील दहेगाव यांनी गुरुवारी राकाँचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांची बारामती येथे भेट घेऊन समस्येकडे लक्ष वेध ...
सकाळी अचानक एका ट्रकला लागलेल्या आगीत गावातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची वार्ता धडकताच गावकरी नि:शब्द झाले. ज्याला त्याला विचारणा होऊ लागली. त्यात मृत्युमुखी पडलेले सहा जण गावातील असल्याचे निष्पन्न होताच नातेवाइकांनी हंबरडा फोडला. घराघरांतून आक्रोश ऐ ...
अजयपूरजवळ या दोन्ही वाहनांची धडक झाली. यावेळी एका वाहनात लाकूड व दुसऱ्या वाहनात डिझेल असल्याने जोरदार भडका उडाला. या भीषण अपघातात दोन्ही वाहनांतील २ चालक व ७ मजूर अशा ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला. ...
जिल्हा नियोजन समितीने नियतव्यय कळवूनही प्रशासनाला पुढील कार्यवाहीला विलंब हाेऊ लागला. लेखा व वित्त विभागाने स्मरण करून दिल्यानंतर काही विभागांकडून हिशेब सादर करण्यात आला. परंतु, वित्त विभागाशी आकड्यांशी ताळमेळ जुळत नसल्याची माहिती आहे. जिल्हा परिषदेच ...
Chandrapur News ताडाेबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या जगभरातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरलेले हत्ती यापुढे ताडोबात दिसणार नाही. हे हत्ती गुरुवारी सकाळी गुजरातकडे रवाना झाले आहेत. ...
Chandrapur News जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालकल्याण, इतर मागास बहुजन कल्याण, कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी चंद्रपूर जिल्ह्यातल्या दुर्गम भागात असलेल्या कोलामपाड्यावर रात्री मुक्काम केला व एका खाटेवर आरामात झोपून गेले. ...
स्वातंत्र्यानंतर एखाद्या मंत्र्यांनी भेट देऊन आदिवासी गुड्यावर मुक्कामी राहण्याची ही जिवती तालुक्यातील पहिलीच घटना आहे. राज्यमंत्र्यांनी आदिवासी बांधवासोबत चर्चा करून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. ...
लोकलेखा समिती प्रमुख व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही प्रयत्न केले; परंतु रेल्वेने दिलेल्या सूचनेनुसार अखेर पोलीस बंदोबस्तात बुलडोझर चालवून १६ घरे व दुकाने जमीनदोस्त केली. ...