Chandrapur News चंद्रपूर जिल्ह्यातील सावली वनपरिक्षेत्रातील पाथरी येथील गोपालकृष्ण दादाजी ठिकरे यांच्या घरात गुरुवारी सकाळी अचानक बिबट शिरला. त्यामुळे घरात व एकूण गावातच एकच खळबळ उडाली. ...
शिवसेना पक्षाची स्थापना झाल्यापासून काही नेत्यांनी बंडखोरी केल्याने अशा घटना नवीन नसल्याचे बोलले जाते. मात्र, एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेविरुद्ध बंडखोरी केली. शिवाय आम्हीच खरी शिवसेना, असा दावा केल्याने मोठा राजकीय भूकंप झाला. ...
ब्रम्हपुरी वनविभागात वाघाच्या हल्ल्यात मानवाचा बळी जाण्याच्या घटना काही केल्या थांबत नाहीत. महिनाभरात तिघांचा बळी गेला आहे. त्याआधी दोघांचा बळी गेला आहे. ...
जाहीर झालेल्या नवीन २६ प्रभागांमुळे बऱ्याच जणांची पंचाईत झाली. त्यामुळे भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह ५१ जणांनी प्रारूप प्रभागावर हरकती व आक्षेप नोंदविले होते. ...
अखिल भारतीय व्याघ्र अंदाजाच्या चौथ्या टप्प्यांतर्गत ताडोबातील एक हजार ७५० चौरस किमी परिसरात पसरलेल्या १७० वन कक्षांमध्ये एक हजार २५० कॅमेरा ट्रॅप बसविले जात आहेत. ...
वरोरा येथील तक्रारदार सौरऊर्जेचे उपकरण लावण्याचे काम करतो. चुक्का यांनी या कामाकरिता सहा हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय नागपूर यांच्याकडे तक्रार नोंदविली. ...
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचना बघता ताडोबा - अंधारी व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांसाठी मान्सून सफारी येत्या १ जुलैपासून बंद होणार आहे. त्यामुळे पर्यटकांना केवळ बफर क्षेत्रातच पर्यटन करता येणार आहे. ...