लाईव्ह न्यूज :

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सिंतळा घाटावरून शेकडो ब्रास रेतीचे अवैध उत्खनन - Marathi News | Illegal quarry of hundreds of brass sand from Cinta Ghat | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सिंतळा घाटावरून शेकडो ब्रास रेतीचे अवैध उत्खनन

मूल तालुक्यातील भेजगाव साझ्या अंतर्गत येत असलेल्या सिंतळा रेतीघाटावरून शेकडो ब्रास रेतीचे अवैध उत्खनन सुरू असुन याकडे तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. ...

वरोरा पालिकेला मिळणार कोट्यवधीचा निधी - Marathi News | Virora Municipal Corporation will get billions of funds | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वरोरा पालिकेला मिळणार कोट्यवधीचा निधी

येथील नगर पालिकेअंतर्गत शहरात अनेक कामे सुरु आहेत. मात्र या कामांना निधी अपुरा पडत आहे. ...

सिंदेवाही तालुक्यात गौण खनिज चोरी नियंत्रणाबाहेर - Marathi News | Minor mineral theft in Sindhevahi taluka out of control | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सिंदेवाही तालुक्यात गौण खनिज चोरी नियंत्रणाबाहेर

तालुक्यात गौण खनिजाची चोरी आणि दारूची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. ...

भटक्या जमातीच्या आश्रमशाळातील विद्यार्थ्यांवर उपासमारीची पाळी - Marathi News | Hunger Strike for Nomadic Tribes | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :भटक्या जमातीच्या आश्रमशाळातील विद्यार्थ्यांवर उपासमारीची पाळी

विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या मुलामुलींसाठी राज्यात जवळपास सातशे आश्रमशाळा आहेत. ...

नफेखोरीतून चालतो आरोग्याशी खेळ - Marathi News | The game of health runs through profiteering | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नफेखोरीतून चालतो आरोग्याशी खेळ

अधिक नफा मिळविण्याच्या नादात नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार पदार्थ व औषध विक्रेत्यांकडून सुरु आहे. ...

आज कोठे काय? - Marathi News | Where's today? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज कोठे काय?

सोमवार, दि. २५ एप्रिल २०१६ ...

नागभीड नगरपरिषदने केले रोहयोचे काम बंद - Marathi News | Nagbhid municipality has stopped the work | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नागभीड नगरपरिषदने केले रोहयोचे काम बंद

नागभीड नगर परिषद होताच रोजगार हमी योजनेचे काम बंद करण्यात आल्याने संबंधित मजुरांवर उपासमारीची पाळी ओढवली आहे. ...

वृक्ष लागवडीअभावी ब्रह्मनगरी हॉट - Marathi News | Brahmannari Hot due to tree plantation | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वृक्ष लागवडीअभावी ब्रह्मनगरी हॉट

विदर्भात ब्रह्मपुरीचे नाव उन्हाळा आला की, अग्रक्रमाने घेतले जाते. शहरात व तालुक्यात तापमान वाढण्यामागील मुख्य कारण परिसरात वृक्ष लागवडीचा अभाव आहे. ...

करंजी गावच्या विकासासाठी कटिबद्ध - संजय धोटे - Marathi News | Sanjay Dutta is committed for the development of Karanji village | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :करंजी गावच्या विकासासाठी कटिबद्ध - संजय धोटे

करंजी गावच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून करंजी गावासह गोंडपिंपरी तालुक्यातील नागरिकांना अच्छे दिन आणून दाखवू, अशी ग्वाही क्षेत्राचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी दिली. ...