लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिवमवर वेळीच केला उपचार - Marathi News | Treatment done at Shivam only at the time | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शिवमवर वेळीच केला उपचार

नोकेवाडा येथील शिवम नामक एका नऊ वर्षीय मुलाचा मलेरियाने मृत्यू झाला. जिवती येथे शिवमवर योग्य उपचार करूनच गडचांदूरला रेफर केले होते. ...

पालकमंत्र्यांच्या विरोधातील पत्रकावरून पोलिसात तक्रार - Marathi News | Complaint against policemen | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पालकमंत्र्यांच्या विरोधातील पत्रकावरून पोलिसात तक्रार

येथे सुरू असलेल्या कामगारांच्या साखळी उपोषणा दरम्यान काढलेल्या पत्रकातून, भाषणातून बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभा तसेच विदर्भ किसान मजदूर काँग्रेसने... ...

दोन हजार अंगणवाड्यांना होणार रेडिओ व स्पिकर्सचे वितरण - Marathi News | Distribution of radio and speakers to two thousand anganwadis | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दोन हजार अंगणवाड्यांना होणार रेडिओ व स्पिकर्सचे वितरण

वित्तमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्यातील दोन हजार अंगणवाड्यांना रेडिओ तसेच स्पिकर्सचे वितरण करण्यात येणार आहे. ...

आंदोलनाला न जुमानता ‘ड्रगलँड’ मुंगोलीकडे रवाना - Marathi News | Despite the agitation, 'Drogland' sailed to Mungooli | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आंदोलनाला न जुमानता ‘ड्रगलँड’ मुंगोलीकडे रवाना

वेकोलिच्या मुंगोली खुल्या कोळसा खाणीमुळे मुंगोली, साखरा या गावांसोबतच नजिकच्या गावांत विविध समस्या निर्माण झाल्या. ...

आंदोलनाला न जुमानता ‘ड्रगलँड’ मुंगोलीकडे रवाना - Marathi News | Despite the agitation, 'Drogland' sailed to Mungooli | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आंदोलनाला न जुमानता ‘ड्रगलँड’ मुंगोलीकडे रवाना

वेकोलिच्या मुंगोली खुल्या कोळसा खाणीमुळे मुंगोली, साखरा या गावांसोबतच नजिकच्या गावांत विविध समस्या निर्माण झाल्या. ...

वादळी पावसाने जिल्ह्यात अतोनात नुकसान - Marathi News | Incessant damages in the district due to turbulent rain | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वादळी पावसाने जिल्ह्यात अतोनात नुकसान

सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना वादळी पावसाने नाकीनऊ आणले आहे. एक दिवसाआड जिल्ह्यात वादळी पावसाचे तांडव सुरू आहे. ...

नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर नदीत कोसळला - Marathi News | After the control, the tractor dam collapsed in the river | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर नदीत कोसळला

शेतात नांगरणी सुरू असतानाच आलेल्या वादळी वाऱ्याने चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले. त्यातच ब्रेक लागला नाही. ...

पाण्याअभावी वीज कंपनीतील उत्पादन ठप्प - Marathi News | Junk production due to power failure | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पाण्याअभावी वीज कंपनीतील उत्पादन ठप्प

चालू वर्षाच्या सुरूवातीला अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्याने एप्रिल महिन्यात जलाशये कोरडी पडली आहेत. ...

शिवाजीनगरमधील भूदान जमीन प्लॉटधारकांना मिळाली प्लॉटची आखिव पत्रिका - Marathi News | Bhuadhan land in Shivajinagar gets plot for plot plot | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शिवाजीनगरमधील भूदान जमीन प्लॉटधारकांना मिळाली प्लॉटची आखिव पत्रिका

गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक शिवाजीनगरमध्ये भुदानच्या जमिनीवर वास्तव्यास असलेल्या प्लॉटधारकांना अखेर प्लॉटची आखिव पत्रिका देण्यात आली आहे. ...