एक टेक्स्ट मेसेज आला. यामध्ये आपले भरलेले विद्युतबिल अपडेट न झाल्याने आज रात्री साडेनऊपासून आपल्या घरचा विद्युतपुरवठा खंडित करीत असल्याचे नमूद होते. या संदर्भात वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांशी 7908750087 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले ...
मूल तालुक्यातील जमिनीचे क्षेत्र ४६३९४.९८ हेक्टर असून, लागवडीचे क्षेत्र २६,२८८.१४ हेक्टर आहे. तालुक्यात धानाची लागवड २२,७८८.०० हेक्टरमध्ये केली जात असल्याने शेतकऱ्यांना दरवर्षी लाखो रुपयांची बी - बियाणे कृषी केंद्रातून विकत घ्यावी लागतात. हेच हेरुन वि ...
वाहनातून कोंबून नेण्याच्या प्रयत्नात गुदमरून मृत्यू झाल्याने ही जनावरे परिसरातच फेकून तस्करांनी पाेबारा केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गडचांदूर शहराजवळील अमलनाला धरण प्रकल्पाच्या परिसराची व्याप्ती मोठी आहे. या परिसरातून अचानक दुर्गंधी सुटल्याने ...
जिल्हा परिषद ही योजनांची अंमलबजावणी करणारी स्वायत्त संस्था आहे, असे सांगून पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, जिल्ह्याच्या एकूण तरतुदीच्या ४० टक्के निधी हा जिल्हा परिषदेला दिला जातो. जिल्हा परिषदेच्या विविध विभागामार्फत अनेक कामे चालतात. या विभागाच्या का ...
पूर्व विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमीची कहानी कथन करणारा ‘झॉलीवूड’ चित्रपट आहे. विशेष म्हणजे यातील मुख्य कलाकार चंद्रपुरातीलच आहेत. त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता आहे. त्यामुळेच प्रेक्षकांनी शनिवारी नोवा चित्रपटगृहातील सकाळी ११.३० वाजता ...