ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी शाळांकडे विशेष लक्ष देणे सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात मिशन गरुड झेड हा उपक्रमही सुरू करण्यात आला. वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पुस्तकही वितरण करण ...
चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ९६.१० टक्के लागला. नवरगाव येथील भारत विद्यालयाची खुशी योगेश पडोळे ही ९८.२० टक्के गुण मिळवून जिल्ह्यातून पहिली आली, तर वरोरा येथील हिरालाल लोया विद्यालयाची नंदिनी वसंतराव बरडे व ब्रह्मपुरी येथील ख्रिश्चानंद हायस्कूलची स्नेहा ...
Chandrapur News एक नीलगाय जंगलातून वरोरा शहरात आली. फिरत फिरत तिने शहर पालथे घातले. सर्व नागरिक तिला कुतूहलाने बघत होते. त्यानंतर ही नीलगाय चक्क वरोरा रेल्वेस्थानकात दाखल झाली. ...
बी. ए. प्रथम वर्षात शिकणाऱ्या सगुणा झाडे आणि अंजली मेश्राम या विद्यार्थिनी राजुरा येथील शिवाजी महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी दुचाकीने निघाल्या. दरम्यान, राजुरा- गडचांदुर मार्गावर खामोना-आर्वीजवळ त्यांच्या दुचाकीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या चुनाळा ये ...
वन्यजीव - प्राणी संघर्षावरून गावकरी व वनविभागाचे अधिकारी आमने सामने आले. वाघाला जेरबंद केल्याशिवाय घटनास्थळावरून वनाधिकारी व पोलीस अधिकारी यांना जाऊ देणार नाही, अशी गावकऱ्यांनी भूमिका घेतल्याने धास्तावलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी जी. आर. नायगमकर यांनी ...
दुर्गापुरातील वाॅर्ड क्रमांक १ व २ मधील मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा संचार सुरू असल्याने धोका टाळण्यासाठी चंद्रपूर वनपरिक्षेत्राच्या वतीने सुमारे एक किमीपेक्षा अधिक अंतरावर १५ फूट उंचीची जाळी लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्प ...
जामखुर्द येथील एका विधवा महिलेने आर्थिक विवंचनेत आपला ट्रॅक्टर विकला. मात्र, ट्रॅक्टर घेणारा व्यक्ती पैसे देत नव्हता. त्यामुळे ही महिला त्रस्त होती. तिच्या असहायतेचा फायदा घेत विकलेल्या ट्रॅक्टरचे तीन लाख रुपये वसूल करून देण्यासाठी ऑल इंडिया पँथर से ...
शेतकरी प्रमोद झुंगाजी मोहुर्ले हे शेतात हंगामपूर्व मशागतीचे काम करण्यासाठी गेले होते. काम करीत असताना तिथेच दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. ...