Chandrapur (Marathi News) वेकोलि वसाहत एकतानगर स्थित दूरसंचार कार्यालयात सेवा सुरळीत सुरु ठेवण्यासाठी जनरेटर व बॅटरीची पर्यायी व्यवस्था करण्यात आली. ...
गडचांदूर शहराच्या सर्वांगिण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व नगर पालिका प्रशासन कटीबद्ध असल्याची माहिती नगर परिषदमधील विरोधी पक्षाचे गटनेते निलेश ताजणे यांनी दिली. ...
झाडे लावणे, ही आता फॅशन झाली आहे. पण त्यांनी कोणताही गाजावाजा न करता झाडे लावली आणि ती जगवलीसुद्धा आहेत. ...
जे बोलले जाते, कृती केली जाते. तेदेखील साहित्यच आहे. साहित्य हे कोणाचीही मिरासदारी नाही,... ...
शहरातील फुटपाथ रस्त्यांचा ‘लूक’ बदलणारा प्रकल्प चद्रपूर महानगरपालिकेने हाती घेतला आहे. ...
पद्मापूर कोळसा खाणीच्या चेक पोस्ट परिसरातील मोकळ्या जागेत आज रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास लोकांना अस्वलाचे दर्शन झाले. ...
नगरपालिकांची सार्वत्रिक निवडणूक नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात होऊ घातली आहे. ...
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. मा.सा. कन्नमवार व सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कर्मभूमी म्हणून मूल शहराला ओळखल्या जाते. ...
शासनाने नवीन जिल्हे निर्माण करण्याचा प्रस्ताव मागितला आहे. त्या आधारे नवीन जिल्हे निर्माण करण्याची घोषणा बळावली आहे. ...
शहरात रात्रीच्या सुमारास प्रकाश राहावा, यासाठी रस्त्यारस्त्यावर पथदिवे लावण्यात आले आहे. ...